भारतीयांसाठी या 6 देशात आहे व्हिसा-फ्री मुक्त प्रवेश, पाहा कोणते ?

नुकताच 27 सप्टेंबर रोजी 'वर्ल्ड टुरिझम डे 2024' साजरा झाला, यंदा या वर्षांची थीम 'टुरिझम एण्ड पीस' अशी आहे. जॉर्जिया वर्ल्ड टुरिझम डेची यंदाचा यजमान देश आहे. टुरिझम इंडस्ट्रीजला तेजी आणण्यासाठी आणि अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक देशांनी भारतीय पासपोर्टवर भारतीयांना व्हीसा फ्री प्रवेश दिला आहे.

| Updated on: Sep 28, 2024 | 10:42 PM
1.भूतान - भूतानमध्ये भारतीयांना व्हीसा शिवाय 15 दिवसांपर्यंत राहाता येते. येथील प्राचीन शिल्पं, बौद्ध लेणी आणि मंदिरे, सण उत्सव पाहण्यासारखे आहेत. येथील थिंम्फू, पारो, पुनाखा या शहरात तुम्ही फिरु शकता. पाच दिवसांच्या एका व्यक्तीच्या सहलीचे बजेट20,000 - 50,000 हजार इतके असू शकते

1 / 6
 2.नेपाळ - नेपाळ देखील तेथील अनोखी सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे कितीही दिवस थांबू शकता.काठमांडू,पोखारा, चित्वान येथे तुम्ही राहू शकता.पाच दिवसांच्या ट्रीपचा दरमाणसी खर्च 15,000 ते 35,000 इतका आहे.

2 / 6
3. श्रीलंका - श्रीलंकेतील सुंदर बीच तेथील समुद्र हा डोळ्यांचे प्रारणे फेडणारा आहे.कोलंबो, कॅण्डी, गाले येथे तुम्ही उतरू शकता. आठवडा भराच्या सहलीचा खर्च दर माणसी 25,000 -50,000 दरम्यान येऊ शकतो.

3 / 6
4.थायलंड - थायलंडचे पाचू सदृश्य हिरवे आणि निळेशार समुद्र पाहून स्वर्गात आल्याचा भास होतो. तुम्ही येथे बॅंकॉक, फुकेत, पटाया ही पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहे. येथे सात दिवसासाठी दरमाणसी खर्च 20,000 ते 40,000 हजार खर्च आहे.

4 / 6
5.कंबोडीया - कंबोडीया येथील प्राचीन मंदिर आणि संस्कृती प्रसिद्ध आहे.येथे तीस दिवसांपर्यंत व्हीसा फ्री मुक्काम ठोकू शकतात. नोम पेन्ह, कम्पोंग, सोम प्रोव्हीन्स, सिहानौकविले येथे तुम्ही उतरु शकतात. येथे सहा दिवसाच्या सहलीसाठी दर माणसी 15,000 ते 30,000 रुपये खर्च येतो.

5 / 6
6. लाओस - Laos हा देश येथील नैसर्गिक सौदर्य आणि सांस्कृतिक वैभव मोठे सुरेख आहे. येथे महिनाभर व्हीसा फ्री मुक्काम ठोकू शकता. व्हिएन्टिन, लुआंग प्रबन पक्षे सी, फान डॉन, नॉन्ग खियाव येथे फिरु शकता. येथे सहा दिवसांच्या सहलीचे प्रती व्यक्ती 15,000 ते 30,000 रुपये लागू शकतात.

6 / 6
Follow us
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....