या लोकांनी मध खाऊ नये, कारण घ्या जाणून
Created By: Shweta Walanj
05 March 2026
मधामध्ये क्लोस्ट्रिडियम बोटुलिनमचे असू शकतात, ज्यामुळे बाळांना बोटुलिझम होऊ शकतो. त्यामुळे 1 वर्षाखालील बाळांना मध देऊ नये.
डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी घातक. मधात नैसर्गिक साखर जास्त असते, त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.
ज्यांना मधाची अॅलर्जी आहे, त्यांना त्वचेवर पुरळ, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
मधात कॅलरीज जास्त असल्यामुळे जास्त प्रमाणात घेतल्यास वजन वाढू शकते.
मध चिकट असल्यामुळे दातांमध्ये राहतो आणि कॅव्हिटी वाढवू शकतो.
मध काही वेळा रक्तदाब कमी करू शकतो, त्यामुळे ज्यांचा बीपी आधीच कमी आहे त्यांनी काळजी घ्यावी.
हानिया आमिरचं सौंदर्य बनावटी, गालावरील खळीसाठी सर्जरी? बहिणीने दाखवले पुरावे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा