AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराचं सौदर्यच वाढवत नाहीत ही 7 झाडे तर डासांनाही दूर पळवतात, आजच लावा गॅलरीत

Mosquito Repellent Garden: सर्वसाधारणपणे लोक मच्छरांना पळवण्यासाठी कॉईल, स्प्रे वा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करतात.मात्र, ही Mosquito Repellent उपकरणे मानवी आरोग्यासाठी हानिकारक असतात. मात्र, काही झाडे घरात लावून तुम्ही घराचे सौदर्यच नव्हे तर मच्छरांना दूर देखील पळवू शकता...

| Updated on: May 14, 2026 | 10:40 PM
Share
तुळस - तुळशीच्या वासाने मच्छर दूर पळतात. तसेच तुळस हवा शुद्ध करण्यासाठी आणि घराच्या आत सकारात्मकता वाढवण्यासाठी उपयोगी असते.

तुळस - तुळशीच्या वासाने मच्छर दूर पळतात. तसेच तुळस हवा शुद्ध करण्यासाठी आणि घराच्या आत सकारात्मकता वाढवण्यासाठी उपयोगी असते.

1 / 7
 लव्हेंडर -   लव्हेंडरचे झाड सुगंध आणि सुंदर फुलांसाठी प्रसिद्ध असते. या रोपट्यांचा सुगंध सर्वांना चांगला वाटत असतो. मात्र, डासांना इतर किटकांना हा सुगंध अजिबात आवडत नाही.

लव्हेंडर - लव्हेंडरचे झाड सुगंध आणि सुंदर फुलांसाठी प्रसिद्ध असते. या रोपट्यांचा सुगंध सर्वांना चांगला वाटत असतो. मात्र, डासांना इतर किटकांना हा सुगंध अजिबात आवडत नाही.

2 / 7
 पुदीना - उन्हाळ्यात पुदीन्याचा ताजा सुगंध खूप पसंद केला जातो. मात्र, पुदीन्याचा हा सुगंध डासांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे पुदीन्याची रोपे स्वयंपाकात जेवणासाठी आणि डासांना पळवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

3 / 7
झेंडू ( marigold flower ) - झेंडूंची फुले घराची शोभा वाढवतात आणि मच्छरांना पळवण्यासाठी देखील मदत करतात.या झाडांचा आणि फुलांचा तीव्र सुंगध डासांना पळवून लावतो.

झेंडू ( marigold flower ) - झेंडूंची फुले घराची शोभा वाढवतात आणि मच्छरांना पळवण्यासाठी देखील मदत करतात.या झाडांचा आणि फुलांचा तीव्र सुंगध डासांना पळवून लावतो.

4 / 7
रोझमेरी - रोझमेरी ही प्रसिद्ध आयुर्वेदिक वनस्पती आहे. हीचा वास मच्छरांना पळवण्यास मदतीचा ठरतो. या रोपांना किचन गार्डन किंवा बालकनीत लावता येते.

रोझमेरी - रोझमेरी ही प्रसिद्ध आयुर्वेदिक वनस्पती आहे. हीचा वास मच्छरांना पळवण्यास मदतीचा ठरतो. या रोपांना किचन गार्डन किंवा बालकनीत लावता येते.

5 / 7
सिट्रोनेला - सिट्रोनेला या वनस्पतीला 'मच्छरांना पळवणारी वनस्पती म्हटले जाते'. याचा वास मच्छरांना आवडत नाही. त्यामुळे मच्छर पळवणाऱ्या उत्पादनात याचा वापर केला जातो.

सिट्रोनेला - सिट्रोनेला या वनस्पतीला 'मच्छरांना पळवणारी वनस्पती म्हटले जाते'. याचा वास मच्छरांना आवडत नाही. त्यामुळे मच्छर पळवणाऱ्या उत्पादनात याचा वापर केला जातो.

6 / 7
 लेमन ग्रास - लेमन ग्रास म्हणजे गवती चहाचा सुगंध देखील डासांना आवडत नाही. लेमन ग्रासचा वापर चहा करण्यासाठी देखील केला जातो. डासांना याचा तीव्र सुगंध आवडत नाही. त्यामुळे घरात कुंडीत लेमन ग्रास उगवू शकता.

7 / 7
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...