AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांना वाचनाची सवय कशी लावायची? या आहेत 5 टिप्स

हा फार महत्त्वाचा भाग आहे. वाचनाची आवड लावून घ्यायची असेल तर आवडते विषय वाचण्यापासून सुरुवात करा. जे विषय आवडतात ते आधी वाचा.

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 19, 2023 | 11:48 AM
Share
हळूहळू वेळ वाढवा: शाळेतून आल्यावर किंवा रात्री दिवसाची अशी वेळ निवडा ज्यावेळी तुम्ही शांतपणे वाचन करू शकता. एकदम वेळ देणं कधी कधी आव्हानात्मक असतं, ५ मिनिटाने सुरु करा. हळू हळू वाचनाची वेळ वाढवा.

हळूहळू वेळ वाढवा: शाळेतून आल्यावर किंवा रात्री दिवसाची अशी वेळ निवडा ज्यावेळी तुम्ही शांतपणे वाचन करू शकता. एकदम वेळ देणं कधी कधी आव्हानात्मक असतं, ५ मिनिटाने सुरु करा. हळू हळू वाचनाची वेळ वाढवा.

1 / 5
आवडीचे विषय शोधा: हा फार महत्त्वाचा भाग आहे. वाचनाची आवड लावून घ्यायची असेल तर आवडते विषय वाचण्यापासून सुरुवात करा. जे विषय आवडतात ते वाचा.

आवडीचे विषय शोधा: हा फार महत्त्वाचा भाग आहे. वाचनाची आवड लावून घ्यायची असेल तर आवडते विषय वाचण्यापासून सुरुवात करा. जे विषय आवडतात ते वाचा.

2 / 5
बुक क्लब, रिडींग ग्रुप: वेगवेगळे ग्रुप्स असतात वाचनाचे, त्यात तुमच्या मुलांना सामील करा. इतर मुलांना बघून लहान मुलांनाही वाचनाची आवड लागते.

बुक क्लब, रिडींग ग्रुप: वेगवेगळे ग्रुप्स असतात वाचनाचे, त्यात तुमच्या मुलांना सामील करा. इतर मुलांना बघून लहान मुलांनाही वाचनाची आवड लागते.

3 / 5
वाचन मजेदार करा:  वाचन हे काम नसून आनंददायी असावे. वाचन मजेदार करण्याचे मार्ग शोधा, जसे की मित्रांसोबत ठरवा काय वाचायचं, कुठलं पुस्तक? मित्रांमध्ये चॅलेंज लावा आधी कोण पुस्तक वाचून संपवेल. मित्रांसोबत वेळ ठरवा कधीपर्यंत किती वाचन झालं पाहिजे. असं केल्यास मजा येईल आणि मजेदार पद्धतीने वाचनाची सुद्धा गोडी लागेल.

4 / 5
गॅजेट्स पासून लांब राहा: आजच्या डिजिटल युगात, विद्यार्थी खूप विचलित होतात. यामुळे वाचनावरून दुर्लक्ष होऊ शकतं. लक्ष केंद्रित करायला अडथळा येऊ शकतो. वाचण्यासाठी शांत जागा निवडा.वाचनाच्या वेळेत फोन, टीव्ही, कंप्यूटर या सगळ्यापासून लांब बसा.

5 / 5
Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा