प्रसिद्धीसाठी कायपण ! या सेलिब्रिटींनी थेट नावात केला बदल, कुणी स्पेलिंगच बदललं.. 5 वं नाव वाचून बसेल धक्का
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता यांनी नुकतच इन्स्टाग्रामवर त्याचं अहुजा हे आडनाव बदललं आणि त्यांच्या मूळ नावात आणखी एक S ॲड केला. मी हे अंकशास्त्रासाठी केले. मला नाव आणि प्रसिद्धी हवी आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. पण असं नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करणारी किंवा पूर्ण नाव बदलणारी सुनिता ही काही पहिली व्यक्ती नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यापूर्वी त्यांच मूळ नाव बदलून नवं नाव धारण केलं. तर काही स्टार्सनी नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला. कोण आहेत ते स्टार्स जाणून घेऊया.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
