Immunity Booster : लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ हेल्दी फूड्स आहारात समाविष्ट करा

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, स्ट्रॉबेरी शेक, आंबा शेक, किवीचा रस आणि टरबूजचा रस यासारख्या हंगामी फळांचा रस आहारात घ्या.

  • Updated On - 7:52 am, Thu, 29 April 21 Edited By: अनिश बेंद्रे
1/5
food 15
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, स्ट्रॉबेरी शेक, आंबा शेक, किवीचा रस आणि टरबूजचा रस यासारख्या हंगामी फळांचा रस आहारात घ्या. यामध्ये भरपूर पोषक घटक असतात.
2/5
food 16
अशाप्रकारच्या कुकीज घरी तयार केल्या जाऊ शकतात. बदाम, काजू, अक्रोड, भोपळा, फ्लेक्स बिया, आले, गूळ, दालचिनी, बडीशेप, मिरपूड, हळद आणि मधपासून बनविलेले या कुकीज तयार करता येतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
3/5
food 13
शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि संक्रमणास विरोध करण्यास मदत करते.
4/5
food 17
5/5
food 18
पालक, फुलकोबी आणि ब्रोकोली इत्यादी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. यात व्हिटॅमिन ए, सी, के, कॅल्शियम, लोह पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.