1 जानेवारीपासून बदलणार हे नियम, तुम्ही ही कामे केलीत का?

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षात अनेक मोठ्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. तर काही महत्त्वाच्या गोष्टीेची मुदतही संपणार आहे. तुम्ही हे काम डिसेंबरमध्येच पूर्ण केले नाही तर तुमच्या अडचणी आणखी वाढू शकतात. कोणती आहेत ती पाच कामे जाणून घ्या.

| Updated on: Dec 23, 2023 | 5:59 PM
तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवले तर तुम्हाला ३१ डिसेंबरपूर्वी नॉमिनी जोडावी लागणार आहे. कारण सेबीने ३१ डिसेंबर ही डिमॅट खात्यात नामांकनाची अंतिम तारीख दिली आहे. जर नॉमिनी जोडला गेला नाही तर, डिमॅट खाते गोठवले जाऊ शकते, ज्यामुळे तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकणार नाही. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असली तरी नॉमिनी जोडणे अनिवार्य आहे.

1 / 5
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आयकर विभागाने ३१ जुलै २०२३ ही शेवटची तारीख निश्चित केली होती. परंतु अनेक करदात्यांनी अद्याप हे काम पूर्ण केलेले नाही. अशा लोकांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत विलंब शुल्कासह आयटीआर दाखल करावा लागेल. अन्यथा १ जानेवारीपासून आणखी दंड भरावा लागू शकतो.

2 / 5
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सर्व बँकांना त्यांच्या ग्राहकांचे लॉकर करार सुधारित करण्यास सांगितले आहे, ज्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. हे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास तुम्हाला बँक लॉकर रिकामे करावे लागू शकते. तुमच्याकडेही बँक लॉकर असल्यास, नवीन लॉकर करार लवकरात लवकर पूर्ण करा.

3 / 5
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेटीएम, गुगल पे, फोन पे यांसारख्या ऑनलाइन पेमेंट अॅप्सचा UPI आयडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जे UPI आयडी गेल्या एक वर्षापासून वापरले जात नाहीत ते बंद केले जातील. तुमच्याकडेही असा UPI आयडी असेल, तर तुम्ही ताबडतोब व्यवहार करा.

4 / 5
स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश मुदत ठेव योजना (SBI अमृत कलश FD योजना) देखील 31 डिसेंबर 2023 रोजी बंद होणार आहे. ही 400 दिवसांची FD योजना आहे, जी 7.60% पर्यंत व्याज देत आहे. यामध्ये मुदतपूर्व कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.