AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

chocolate Day | कुछ मिठा हो जाये…चॉकलेट डे साजरा करण्याचा विचार करताय ? मग तुमच्या राशीनुसार चॉकलेट द्या

चॉकलेट डे तुम्हाला तुमच्या नात्यात गोडवा आणण्याची संधी देतो. या दिवशी प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्याच्या जोडीदाराला चॉकलेट गिफ्ट करतात. या चॉकलेट डे ला तुमच्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या आवडीचे चॉकलेट देवून चॉकलेट करा. राशीचक्रातील प्रत्येक रास त्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये सांगत असतात. चला तर मग या व्हॅलेंटाईनसाठी तुमच्या पार्टनरला तुम्ही कोणते चॉकलेट द्याल हे जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 09, 2022 | 2:25 PM
Share
मेष एक अग्निमय रास आहे. अग्नीप्रमाणेच त्यांचे प्रेम उबदार, स्थिर आणि तेजस्वी आहे! प्रेमात पडलेला मेष याबद्दल खूप उत्सुक आणि बोलका आहे. तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी ते तुम्हाला बरेच प्रश्न विचारतील. त्यामुळे त्यांच्यासाठी किट-कॅटसारखे वेफर चॉकलेट्स हा एक चांगला पर्याय असेल.

1 / 12
हट्टी आणि व्यावहारिक वळू जेव्हा नातेसंबंधात येतो तेव्हा तितकाच हट्टी असतो.  त्यांचे प्रेम उत्कटतेने भरलेले आहे. ते प्रत्येक गोष्टीत लक्झरी शोधतात त्यामुळे त्यांना लिंड प्रकारेची चॉकलेट्स उत्तम असतील.

2 / 12
मिथुन राशीचे लोक विभन्न व्यक्तिमत्वेचे असतात.  ते सहज मोहात पडतात पण त्यातही ते प्रामाणिक असतात. जरी ते दैनंदिन जीवनात सामाजिक असले तरी, जेव्हा प्रेमाचा दावा केला जातो तेव्हा ते खूप लाजाळू आणि राखीव असतात. त्यांच्यासाठी कॅडबरी सिल्क सारखा चॉकलेटचा बार चॉकलेट डे सरप्राईज म्हणून देता येईल.

3 / 12
कर्क राशीचे लोक हे अतिशय संवेदनशील  असतात आणि त्यांना स्वतःभोवती कठोर कवच निर्माण करायला आवडते याचे हे एक मुख्य कारण आहे. त्यांना त्यांच्या भावनिक कमतरतांबद्दल माहिती आहे, म्हणून ते त्यांच्या नातेसंबंधात सावध असतात. त्यामुळे त्यांना बोर्नविल सारखे डार्क चॉकलेट उत्तम पर्याय असू शकेल.

4 / 12
सिंह राशीचे लोक एकनिष्ठ असतात. या राशींचे लोक त्यांच्या पार्टनरला राजा किंवा राणीसारखे वागवतात. त्यामुळे त्यांना स्व:ताच्या हाताने बनवलेल्या चॉकलेटच्या बॉक्स गिफ्ट करा.

5 / 12
कन्या राशीच्या व्यक्तींना प्रेमात पडण्यास थोडा वेळ लागतो. त्यांच्या नातेसंबंधातील दोष शोधण्यात कधीही संकोच करत नाहीत. जेव्हा ते प्रेमात पडतात तेव्हा ते सहजपणे बाहेर येऊ देत नाहीत. या राशीच्या लोकांसाठी साधे चॉकलेट उत्तम ठरु शकते.

6 / 12
तूळ राशीचे लोक विचित्र असतात. या राशीचे लोक मजबूत पण विनम्र, जिज्ञासू पण शांत असतात.  हे डाय-हार्ड रोमँटिक असतात . तुळ राशींच्या व्यक्तींना भेटवस्तूपेक्षा विचारांची जास्त काळजी असते. म्हणून, त्यांना घरगुती चॉकलेटसह शुभेच्छा द्या.

7 / 12
वृश्चिक राशीचे लोक विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने धावतात. हे लोक प्रखर आणि सखोल निष्ठावान असतात. त्यामुळे या लोकांना तुम्ही कोको  बार देऊ शकतात.

8 / 12
धनु स्वातंत्र्यप्रेमी लोक आहेत. त्यांच्या प्रवास करायला खूप आवडतो.त्यांना त्यांच्या आयुष्यात फ्लेवर्स आवडतात. त्यामुळे, विविध चॉकलेट्सचा हॅम्पर त्यांच्यासाठी चॉकलेट डे गिफ्ट असेल.

9 / 12
मकर नियोजक आहेत आणि त्या योजना कार्यान्वित करणे आवडते. त्यांना हृदयाच्या आकाराचे चॉकलेट देणे योग्य ठरेल.

10 / 12
कुंभ राशीचे मन खूप जिज्ञासू आणि सर्जनशील असते. त्यांना गोष्टी शोधायला आवडतात. त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहणे कधीही कंटाळवाणे होणार नाही. चॉकलेट विथ नट्स देणं योग्य ठरेल.

11 / 12
मीन हे स्वप्न पाहणारे लोक असतात.  ते खूप भावनिक आहेत म्हणून त्यांचे प्रेम कोणत्याही प्रकारे जाण्याची प्रवृत्ती असते परंतु ते काहीही असो, ते टोकाचे असेल. त्यांना फेरेरो रोशर्सचा एक बॉक्स देणं योग्या राहील.

12 / 12
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.