Photo : साधेपणाची जाणीव करुन देणारे ‘आयएएस सुनिल केंद्रेकर’ यांचे हे फोटो

पत्नीसोबत भाजीपाला खरेदी करणारे हे आहेत औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर (आयएएस). (This is a photo of 'IAS Sunil Kendrekar' giving a sense of simplicity)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:40 AM, 16 Jan 2021
1/5
सध्या सोशल मीडियाच्या जगात अनेक बऱ्या-वाईट गोष्टी शेअर केल्या जातात, अशात काही फोटो आयुष्याची शिकवण देऊन जाणारेसुद्धा असतात.
2/5
या फोटोमध्ये पत्नीसोबत भाजीपाला खरेदी करणारे हे आहेत औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर (आयएएस).
3/5
आपल्या कर्तृत्वानं 'खास' बनल्यानंतरही 'आम' राहण्यात माणसांची खरी कसोटी असते.
4/5
कितीही मोठं पद असलं तरी साधेपणा कसा टिकवला जाऊ शकतो हे या फोटोंमधून शिकण्यासारखं आहे.
5/5
नोकरी, पैसा आणि पद हे ऑफिसच्या पायरीपर्यंत मर्यादित ठेवत विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर आयुष्य जगत आहेत हे या फोटोंमधून दिसते.