Deputy Chief Minister Devendra Fadnavis: ही महाराष्ट्राच्या सर्वगीण विकासाची दहीहंडी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवर महाराष्ट्राच्या सर्वगीण विकासाची दहीहंडी फोडत जन्माष्टमीच्या सर्वांनां शुभेच्छा दिल्या. यावेळी आशिष शेलार , प्रवीण दरेकर हेही उपस्थित होते.

| Updated on: Aug 19, 2022 | 3:57 PM
राज्यात  सर्वत्र  दहीहंडीचा  उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहेत.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  वरळी येथील जांबोरी मैदानातील भव्य दहीहंडी फोडण्यात आली.

राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वरळी येथील जांबोरी मैदानातील भव्य दहीहंडी फोडण्यात आली.

1 / 5
 देशात  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचा क्रम सुरू झाला आहे. आम्ही सुद्धा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार असं देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचा क्रम सुरू झाला आहे. आम्ही सुद्धा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार असं देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले.

2 / 5
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवर महाराष्ट्राच्या सर्वगीण विकासाची दहीहंडी  फोडत जन्माष्टमीच्या सर्वांनां शुभेच्छा दिल्या. यावेळी आशिष शेलार , प्रवीण दरेकर हेही उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवर महाराष्ट्राच्या सर्वगीण विकासाची दहीहंडी फोडत जन्माष्टमीच्या सर्वांनां शुभेच्छा दिल्या. यावेळी आशिष शेलार , प्रवीण दरेकर हेही उपस्थित होते.

3 / 5
यावर्षी गोविंदा  पथकांना आता खेळाडूंचा दर्जा  दिला आहे,  तुम्ही  खेळाडू म्हणून पुढे येत आहेत

यावर्षी गोविंदा पथकांना आता खेळाडूंचा दर्जा दिला आहे, तुम्ही खेळाडू म्हणून पुढे येत आहेत

4 / 5
 राज्य सरकारने  घोषणा केल्याप्रमाणे  नोकऱ्यांमध्ये तुम्हा  आरक्षण दिले जाणारा आहे, एवढंच नव्हे तर जखमी  गोविंदावर मोफत उपचार होणार आहेत असे ही  ते म्हणाले आहेत.

राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये तुम्हा आरक्षण दिले जाणारा आहे, एवढंच नव्हे तर जखमी गोविंदावर मोफत उपचार होणार आहेत असे ही ते म्हणाले आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.