सोन्याची खान आहे हा विंचू, 300 कोटी रुपयांमध्ये विकले जाते त्याचे ‘लिक्विड गोल्ड’
विंचू एखाद्याचा जीव घेऊ शकतो. तसेच एखाद्याला जीवनही देऊ शकतो. प्राणघातक विंचू कोणाचे प्राण कसे वाचवू शकतो, त्याचे चांगले उदाहरण आहे. हा विंचू वाळवंटातील आख्यायिका नाही तर एक वास्तव आहे. त्याच्या शेपटीतून केवळ डंकच निघत नाही तर मौल्यवान द्रवरूप सोने देखील मिळते. अर्थात ते खरे सोने नाही, परंतु विंचूचे विष पृथ्वीवरील सर्वात महागडे द्रव आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
