AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाढी करण्यासाठी लागणारा रेझर किती दिवसांनी बदलावा?

Tips To Use Razor : पुरुषांना दाढी करण्यासाठी नेहमी रेझर वापरावे लागतात. बाजारात अनेक प्रकारचे रेझर उपलब्ध आहेत. परंतु कोणत्या रेझरचा वापर करावा, किती दिवसांनी रेझर बदलावा, रेझर निवडताना काय काळजी घ्यावी, यासंदर्भात तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 12, 2025 | 7:23 AM
Share
अमेरिकन अकादमी ऑफ डर्मेटोलॉजीकडून याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, दर पाच ते सात वेळा शेव्ह केल्यावर रेझर बदलणे आवश्यक आहे. तसेच वेगळे ब्लेडचा वापर करुन दाढी करत असाल तर प्रत्येक दाढीनंत ब्लेड बदलावा.

1 / 5
रेझर न बदल्यास बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता निर्माण होते. तसेच रेझरवर कचरा किंवा धूळ आली असेल तर तो बदलणे योग्य आहे. तसेच रेझरचा प्रकारानुसार त्यात बदल करण्यात येतो. डिस्पोजेबल, कार्ट्रिज किंवा सुरक्षा रेझर असे तीन प्रकार आहे.

2 / 5
कार्ट्रिज रेझर पाच ते सात वेळा दाढी केल्यावर बदलावा. डिस्पोजेबल रेझर दोन-तीन वापरानंतर बदल करावा. तसेच सुरक्षित रेझर तीन ते पाच वेळा दाढी केल्यावर फेकून द्यावा. तसेच तुमची त्वचा, केसांची पोत यावरुन ब्लेड बदलण्याबाबत निर्णय घ्यावा.

3 / 5
दाढी करताना जळजळ होत असेल, केस नीट कापले जात नसतील किंवा रेझरवर गंज आला असेल तर त्यात बदल करणे गरजेचे असल्याचे लक्षात घ्यावा. योग्य वेळी रेझरमध्ये बदल केला नाही तर ते तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते.

4 / 5
आता बाजारात अनेक प्रकारचे रेझर मिळतात. दाढी करण्यापूर्वी रेझर स्वच्छ असावा, हे पाहून घेणे गरजेचे  आहे. खराब किंवा जुन्या रेझरमुळे संसर्ग होण्याचा धोका आहे. रेझर स्वच्छ केल्यानंतरच त्याचा वापरा करा.

आता बाजारात अनेक प्रकारचे रेझर मिळतात. दाढी करण्यापूर्वी रेझर स्वच्छ असावा, हे पाहून घेणे गरजेचे आहे. खराब किंवा जुन्या रेझरमुळे संसर्ग होण्याचा धोका आहे. रेझर स्वच्छ केल्यानंतरच त्याचा वापरा करा.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार