AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सकाळीच आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरात 8 हजार 500 रूपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर 16 हजारांची घसरण झाली आहे.

| Updated on: Sep 29, 2026 | 10:08 AM
Share
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व असल्यामुळे सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत अनेकांचा सोने खरेदी करण्याकडे कल असतो. पण सतत वाढत असलेल्या सोन्याच्या किंमती पाहून अनेकांचा हिरमोड होतो. आज 10 ग्रॅम सोन्याचा दर किती आहे चला जाणून घ्या...

1 / 5
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 24 तासात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची आणि चांदीच्या दरात 3 हजारांची घसरण झाली.

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 24 तासात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची आणि चांदीच्या दरात 3 हजारांची घसरण झाली.

2 / 5
जळगावच्या सराफ बाजारात आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 51 हजार 925 रुपयांवर पोहोचले आहेत. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला ठरु शकतो.

जळगावच्या सराफ बाजारात आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 51 हजार 925 रुपयांवर पोहोचले आहेत. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला ठरु शकतो.

3 / 5
तर दुसरीकडे जळगावच्या सराफ बाजारात एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 31 हजार 750 रुपयांवर गेले आहेत. महिनाभरात सोन्याच्या दरात 8 हजार 500 रूपयांची तर चांदीच्या दरात 16 हजारांची घसरण.

तर दुसरीकडे जळगावच्या सराफ बाजारात एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 31 हजार 750 रुपयांवर गेले आहेत. महिनाभरात सोन्याच्या दरात 8 हजार 500 रूपयांची तर चांदीच्या दरात 16 हजारांची घसरण.

4 / 5
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

5 / 5
Follow Us
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले