AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold rate: सोन्याचे भाव पुन्हा घसरले! सर्वसामान्यांना आता खरेदी करता येणार, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold rate: आजचा दिवस सर्वसामान्यांसाठी सोन्याचा दिवस आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज नक्की करा...

| Updated on: Apr 29, 2026 | 3:13 PM
Share
जळगावच्या सराफ बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव हे अस्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मिडल इस्टमधील युद्धामुळे सोन्याचे भाव आकाशाला स्पर्श करत होते. मात्र, आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती...

1 / 5
काल जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर घसरले होते. ही सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी होती. त्यानंतर आज देखील पुन्हा एकदा हे दर घसरले आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.

2 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात सलग तीन दिवसांपासून घसरण सुरू आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात आज 1 हजारांची वाढ झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात सलग तीन दिवसांपासून घसरण सुरू आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात आज 1 हजारांची वाढ झाली आहे.

3 / 5
आज 10 ग्रॅम सोन्यासाठी  जीएसटीसह 1 लाख 53 हजार 470 रुपयांवर मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 50 हजार 290 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात 2 दिवसात 2 हजार 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 7 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच