AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सणाला आनंदाची बातमी! सोन्याचा भाव चांगलाच घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावत सतत घसरण होताना दिसत आहे. आज वटपौर्णिमेच्या मूहुर्तावर सोन्याचे भाव चांगलेच घसरल्याचे असल्याचे समोर आले आहे. आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे? जाणून घ्या...

| Updated on: Jun 29, 2026 | 6:20 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत घसरण होत असल्याचे चित्र आहे. आज वटपौर्णिच्या सणाला सोन्याचा दरात पुन्हा घसरण झाली असल्याचे दिसत आहे. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार जाणून घ्या...

1 / 5
आज वटपोर्णिमा हा सण महिला आनंदाने साजरा करत आहेत. अशातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाले आहे .

आज वटपोर्णिमा हा सण महिला आनंदाने साजरा करत आहेत. अशातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाले आहे .

2 / 5
सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार 200 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात कुठलही घसरण झालेली नसून दर स्थिर आहेत.

सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार 200 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात कुठलही घसरण झालेली नसून दर स्थिर आहेत.

3 / 5
10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 46 हजार 260 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 33 हजार 810 रुपयांवर स्थिर आहेत.

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 46 हजार 260 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 33 हजार 810 रुपयांवर स्थिर आहेत.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ