AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोमॅटोच्या बिया आरोग्यास घातक असतात की लाभदायक? ‘हे’ आजार असलेल्या व्यक्तींनी व्हा सावध

टोमॅटो आपण रोजच्या जेवणात कायम वापरते. शिवाय लहान मुलं आणि मोठी माणसं फक्त टोमॅटो खातात. टोमॅटो आरोग्यास लाभदायक आहे. पण टोमॅटोच्या बिया आरोग्यास घातक असतात की लाभदायक.. हे फार कोणाला माहिती नसेर.... टोमॅटोच्या बिया अँटिऑक्सिडंट्स आणि फिनोलिक संयुगांचा चांगला स्रोत आहेत, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

| Updated on: Nov 03, 2025 | 3:57 PM
Share
टोमॅटोच्या बियांमध्ये तंतुमय पदार्थ (फायबर) असतात, जे पचन सुधारतात व बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. काही प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.

टोमॅटोच्या बियांमध्ये तंतुमय पदार्थ (फायबर) असतात, जे पचन सुधारतात व बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. काही प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.

1 / 5
टोमॅटोच्या बियांमध्ये लाइकोपीन व बीटा-कॅरोटीनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पेशींना नुकसानापासून संरक्षण देतात. बियांतील पोषक घटक रक्त पातळ ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते.

टोमॅटोच्या बियांमध्ये लाइकोपीन व बीटा-कॅरोटीनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पेशींना नुकसानापासून संरक्षण देतात. बियांतील पोषक घटक रक्त पातळ ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते.

2 / 5
बियांतील जीवनसत्त्वे त्वचेला तजेला देतात आणि केस गळती कमी करतात. त्यामुळे अनेक जण फक्त टोमॅटो किंवा टोमॅटोचा सूप देखील पितात. पण काही समस्या असलेल्यांनी टोमॅटो खाणं टाळावं.

बियांतील जीवनसत्त्वे त्वचेला तजेला देतात आणि केस गळती कमी करतात. त्यामुळे अनेक जण फक्त टोमॅटो किंवा टोमॅटोचा सूप देखील पितात. पण काही समस्या असलेल्यांनी टोमॅटो खाणं टाळावं.

3 / 5
ज्यांना अॅसिडिटी, पोटात गॅस किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, त्यांना टोमॅटोच्या बियांमुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे अॅसिडिटी, पोटात गॅस किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम यांसारख्या समस्या असणाऱ्यांनी टोमॅटो खाऊ नये.

4 / 5
किडनी स्टोनचा धोका असलेल्यांनी देखील टोमॅटोच्या खाऊ नये.  टोमॅटोच्या बियांमध्ये ऑक्सलेट्स असतात ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढवू शकतात.

किडनी स्टोनचा धोका असलेल्यांनी देखील टोमॅटोच्या खाऊ नये. टोमॅटोच्या बियांमध्ये ऑक्सलेट्स असतात ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढवू शकतात.

5 / 5
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी.
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका.
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण.
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला.
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे.