AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Travel Special: तुम्हीही कॉफीप्रेमी आहात?; मग ‘या’ ठिकाणांना आवश्य भेट द्या

आजच्या काळात आपण अनेकदा लोकांच्या तोंडून ऐकतो की आम्ही चहा पीत नाही तर कॉफी पितो. कॉफी प्रेमींसाठी, एक कप कॉफी, मग ती जास्त गोड झालेली असो, डिकॅफिनयुक्त असो किंवा थंड असो, प्रत्येक प्रकारे प्रिय असते. मात्र, जास्त प्रमाणात कॉफी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र तुम्ही जर कॉफी प्रेमी असाल तर आज आम्ही तुम्हाला देशभरातील अशा काही कॉफींच्या मळ्यांबद्दल माहिती सांगणार आहोत, जिथे जाऊन तुम्ही मनसोक्त कॉफीचा आनंद घेऊ शकता.

| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 6:45 AM
Share

1 / 6
 अराकू: अराकू हा आंध्र प्रदेशातील कॉफींच्या मळ्यासाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश आहे. या प्रदेशात मोठ्या प्रमाणात कॉफीचे उत्पन्न घेतले जाते. हा भाग अदिवासी बहुल आहे, येथील अदिवासी रोजीरोटीसाठी याच कॉफींच्या मळ्यावर अवलंबून असतात. तुम्हाला जर निसर्ग भ्रमंतीची आवड असेल तर तुम्ही एकदा आवश्य अराकूला भेट दिली पाहिजे. तसेच येथील जगप्रसिद्ध कॉफीचा देखील अस्वाद तुम्ही घेऊ शकता.

2 / 6
वायनाड : केरळमधील वायनाड हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. लोक अनेकदा येथे फिरायला येतात. वायनाड हे पर्यटकांसाठी अतिशय प्रिय असे ठिकाण आहे. येथील कॉफीचे मळे विशेष प्रसिद्ध आहेत. येथील कॉफीचे मळे पाहण्यासाठी दूरवरून लोक इथे येतात. तुम्ही सुद्धा वायनाडला गेल्यास येथील कॉफींच्या मळ्यांना आवश्य भेट द्या.

3 / 6
 कूर्गला :  कूर्गला कर्नाटकची शान म्हटले जाते, कूर्गचा संपूर्ण परिसर कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या मळ्यांमध्ये अनेक चांगल्या प्रतीच्या कॉफीचे उत्पन्न घेतले जाते. तुम्ही जर येथे जाण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी नोव्हेंबर महिना सर्वोत्तम आहे. प्रत्येकाने एकदा तरी इथे जावे असे हे सुंदर असे ठिकाणा आहे.

4 / 6
चिकमंगळूर : चिकमंगळूर हे तेथील निर्सगासाठी प्रसिद्ध आहे. सोबतच चिकमंगळूरमध्ये अनेक कॉफीचे मळे देखील आहे. येथे पिकनाऱ्या कॉफीला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असते.

5 / 6
येरकौड : येरकौड  हे तामिळनाडूमध्ये वसलेले आहे, याला दक्षिण भारताचे भूषण देखील म्हटले जाते, खरतर इथे कॉफीचे अनेक मळे आहेत, जर तुम्ही कधी इथे भेट द्यायला गेलात तर नक्कीच एकदा कॉफीच्या मळ्याचा आनंद घ्या. येथे मोठ्या प्रमाणात भारतीय प्रजातीच्या विविध कॉफींच्या प्रकारांची लागवड करण्यात येते.

6 / 6
Follow Us
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?