AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS v s NZ : वर्ल्ड कपमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या हेडने शतक करत रचला इतिहास

Travis Head Century : ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड याने पहिल्याच सामन्यात शतक करत मोठा इतिहास रचला आहे. हेडने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 28, 2023 | 3:07 PM
Share
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यात कांगारूंनी  प्रथम फलंदाजी करताना 388 धावा केल्या. या सामन्यामध्ये दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या ट्रॅव्हिस हेड याने शतक करत विक्रम रचला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यात कांगारूंनी प्रथम फलंदाजी करताना 388 धावा केल्या. या सामन्यामध्ये दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या ट्रॅव्हिस हेड याने शतक करत विक्रम रचला आहे.

1 / 5
ट्रॅव्हिस हेड याने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यामध्ये अवघ्या 59 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. या शतकी खेळीमध्ये त्याने १० चौकार, ६ षटकार

ट्रॅव्हिस हेड याने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यामध्ये अवघ्या 59 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. या शतकी खेळीमध्ये त्याने १० चौकार, ६ षटकार

2 / 5
ट्रॅव्हिसने या शतकासह एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियासाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे.

3 / 5
मॅक्सवेल याने ४० बॉलमध्ये यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडविरूद्ध शतक केलं होतं. तर याआधी ५१ बॉलमध्ये २०१५ साली श्रीलंकेविरूद्ध मॅक्सवेलने आक्रमक खेळी केलेली.

मॅक्सवेल याने ४० बॉलमध्ये यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडविरूद्ध शतक केलं होतं. तर याआधी ५१ बॉलमध्ये २०१५ साली श्रीलंकेविरूद्ध मॅक्सवेलने आक्रमक खेळी केलेली.

4 / 5
आता या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी ट्रॅव्हिस हेड याचा समावेश झाला आहे. कमबॅक करणाऱ्या हेडने सर्वांच्या नजरा वेधल्या आहेत. कांगारूंनी आजच्या सामन्यातही दमदार फलंदाजी केली.

आता या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी ट्रॅव्हिस हेड याचा समावेश झाला आहे. कमबॅक करणाऱ्या हेडने सर्वांच्या नजरा वेधल्या आहेत. कांगारूंनी आजच्या सामन्यातही दमदार फलंदाजी केली.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!