दुर्गम भागातील लसीकरणासाठी आदिवासी विकास विभागाची शक्कल, खावटी वाटपाच्या कार्यक्रमात कोरोना लसीकरणाचे कॅम्प!
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील लसीकरणासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेतलेला आहे. खावटी अनुदान वाटप कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना लसीकरणाचे कॅम्प लावले गेले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
