AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंड हवेमुळे डोकं दुखल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय

| Updated on: Dec 16, 2022 | 3:47 PM
Share
थंडीच्या दिवसात गार वाऱ्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.  काही लोकांचं तर डोकं दुखू लागतं. वातावरणातील बदलामुळे हा त्रास होतो. काही घरगुती उपायांच्या मदतीने डोकेदुखीचा हा त्रास कमी करता येऊ शकतो.

1 / 5
जर थंडीत तुमचंही डोक दुखत असेल तर दररोज हळद घातलेले दूध प्यावे. यामुळे शरीरात उष्णता तर निर्माण होतेच पण त्यासह शरीराची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

जर थंडीत तुमचंही डोक दुखत असेल तर दररोज हळद घातलेले दूध प्यावे. यामुळे शरीरात उष्णता तर निर्माण होतेच पण त्यासह शरीराची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

2 / 5
तुम्ही हर्बल टीसुद्धा पिऊ शकता. आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांत तुळस आणि आलं घातलेला ब्लॅक टी पिणे हे लाभदायक ठरते. यामुळे शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात.

तुम्ही हर्बल टीसुद्धा पिऊ शकता. आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांत तुळस आणि आलं घातलेला ब्लॅक टी पिणे हे लाभदायक ठरते. यामुळे शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात.

3 / 5
हिवाळ्यात तुम्ही लवंग, वेलची, काळी मिरी, अश्वगंधा आणि इतर औषधी वनस्पती घालून तयार केलेला काढाही पिऊ शकता. मात्र हा ठराविक प्रमाणातच प्यावा.

हिवाळ्यात तुम्ही लवंग, वेलची, काळी मिरी, अश्वगंधा आणि इतर औषधी वनस्पती घालून तयार केलेला काढाही पिऊ शकता. मात्र हा ठराविक प्रमाणातच प्यावा.

4 / 5
 शरीरात व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. व्हिटॅमिन डी हे अतिशय आवश्यक असून त्याचे सेवन नेहमी केले पाहिजे. कोवळ्या उन्हात बसून किंवा दूध आणि केळ्याच्या सेवनानेही तुम्ही या व्हिटॅमिनची कमतरता दूर करू शकता.

5 / 5
Follow Us
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...