AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: गोर करणाऱ्या क्रीममध्ये भेसळ पण FDA कारवाई करु शकत नाही, तुकाराम मुंढेसमोर मोठं चॅलेंज

Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढे यांनी अन्नभेसळीवर धाड धाड कारवाई केली आहे. आता या कारवाईनंतर सौंदर्यप्रसाधनासाठी वापरलेल्या वस्तूंमध्ये होणाऱ्या भेसळीवर एफडीए कारावाई करु शकतात की नाही यावर तुकाराम मुंढे यांनी आता एक विधान केले आहे.

| Updated on: Sep 07, 2026 | 1:37 PM
Share
महाराष्ट्रात आता अन्नभेसळ करणाऱ्या अन्न उत्पादक कंपन्यांनवर धाडधाड कारवाई केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जेव्हापासून या पदाचा कार्यभार हाती घेतला आहे तेव्हापासून भेसळ करणाऱ्या लोकांची थेट परवाने रद्द केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

1 / 5
भेसळयुक्त अन्न आणि औषधांवर कारवाईचा सध्या सुरु आहे. अन्न व औषध प्रशासनापुढे निकृष्ट सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई करायचे की नाही असा प्रश्न एफडीए समोर कायम आहे. सौंदर्यप्रसाधन वस्तूंवर कारवाई होणं अवघड आहे.

2 / 5
औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ अंतर्गत सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनांसाठी परवान्याची गरज आहे पण विक्रीसाठी मात्र गरज नाही. त्यामुळे विक्री होणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांना कायद्याने कोणतीही आडकाठी करण्यात आलेली नाही.

3 / 5
जोपर्यंत केंद्राकडून या उत्पादनांच्या विक्रीसाठीही निश्चित आणि कठोर नियमावली तयार करण्यात येत नाही तोपर्यंत एफडीएकडून कठोर कारवाई केली जाणार नाही.  "औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ अंतर्गत सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी थेट परवान्याची गरज नाही. तक्रारींची शहानिशा करून बनावट सौंदर्यप्रसाधनांवर ताबडतोब करावाई केली जाईल. सर्वसामान्यांनी पुढाकार घ्यावा आणि यासंदर्भातील माहिती  कळायला हवं" असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.

4 / 5
काही वर्षांपूर्वी राज्यामध्ये या उत्पादनांच्या विक्रीसाठीही परवाना सक्त करावा, यासाठी तत्कालीन आयुक्तांनी पाठपुरावा सुरू केला. छोट्या दुकानांपासून औषधांच्या दुकानापर्यंत, रस्त्यावरही ही सौंदर्यप्रसाधने सर्रास विकली जात आहे. एफडीएकडे आधीच मनुष्यबळ कमी आहे त्यात आणखी कामाचा भार वाढेल असे त्यांचे म्हणणे  आहे.

5 / 5
Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?