AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीची पानं जांभळी असताना अचानक हिरवी झालीत का? याचा अर्थ काय तो जाणून घ्या

आषाढ श्रावण महिन्यात तुळशीच्या पानांचा रंग बदलला की त्याची काळजी घेण्याची गरज असते. उन्हाळ्यात हिरवी पानं जांभळी होतात. पण आषाढ-श्रावण महिन्यात पुन्हा हिरवी होऊ लागतात. या मागचं कारण काय ते समजून घ्या.

| Updated on: Jul 17, 2025 | 7:02 PM
Share
तुळशीचं पानं उन्हाळ्यात जांभळ्या रंगाची होतात. पण पावसाळा सुरु झाला की त्यांचा रंग पुन्हा बदलतो. ही पानं हिरवी होऊ लागतात. उन्हात ठेवलेल्या तुळशीच्या पानात हा फरक दिसून येतो. पण तुळशीच्या पानांचा रंग बदलण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात.  (फोटो: Pixabay)

1 / 5
जांभळ्या रंगाची पानं असलेल्या तुळशीला कृष्ण तूळस म्हंटलं जातं. तुळशीच्या पानांचा रंग बदलण्याचे कारण रंगद्रव्य आह.  या रंगद्रव्याचे नाव अँथोसायनिन आहे. हे रंगद्रव्य तुळशीच्या पानांना जांभळा रंग देते. जास्त सूर्यप्रकाश असलेल्या दिवसांत हे रंगद्रव्य जास्त तयार होते. उन्हाळ्याच्या दिवसांत हिरव्या तुळशीची पाने जांभळी होण्याचे हेच कारण आहे.  (फोटो: Pixabay)

2 / 5
पावसाळ्यात तापमान कमी होते. या हवामान बदलाचा परिणाम जांभळा रंग देणाऱ्या रंगद्रव्यावरही होतो. रंगद्रव्य कमी होते आणि जांभल्या रंगाची पाने पुन्हा हिरवी दिसू लागतात. शास्त्रज्ञांच्या मते, ऋतु बदलाचा वनस्पतीवर परिणाम होतो.  (फोटो: Pixabay)

3 / 5
भारतात हिरव्या रंगाच्या तुळशीला राम तूळस म्हणतात. तर जांभळ्या रंगाची तूळस ही कृष्ण तूळस म्हणून संबोधली जाते. वैज्ञानिकांच्या मते, जांभळ्या रंगाची पानांचा अर्थ वनस्पती उच्च तापमानाशी झुंज देत आहे. त्याला सावळी किंवा पाण्याची आवश्यकता आहे.  (फोटो: Pixabay)

4 / 5
तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. थेट सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ते ठेवू नका. यामुळे तुळशी सुकण्याचा धोका वाढतो. वेळोवेळी त्याला पाणी द्या आणि त्याची काळजी घ्या. पावसाळ्यात अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला पुरेसे पाणी मिळेल. पण कुंडी पाण्याने भरलेली असेल तर ते काढून टाका अन्यथा झाड कुजण्याचा धोका असतो.  (फोटो: Pixabay)

5 / 5
Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...