अत्यंत लग्झरी आयुष्य जगते रूपाली गांगुली, अनुपमा मालिकेच्या एका भागासाठी तब्बल इतकी फिस आणि

रूपाली गांगुली हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. रूपाली गांगुली हिला बरेच लोक अनुपमा नावानेच ओळखतात. रूपाली गांगुली हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रूपाली गांगुली सोशल मीडियावर सक्रिय असते.

| Updated on: Jun 29, 2023 | 3:30 PM
अनुपमा मालिकेमधून रूपाली गांगुली हिला खरी ओळख मिळालीये. लोक रूपाली गांगुली हिला अनुपमा या नावानेच ओळखतात. रूपाली गांगुली हिचे अनुपमा मालिकेतील अनेक डाॅयलाॅग्स खूप जास्त फेमस आहेत.

अनुपमा मालिकेमधून रूपाली गांगुली हिला खरी ओळख मिळालीये. लोक रूपाली गांगुली हिला अनुपमा या नावानेच ओळखतात. रूपाली गांगुली हिचे अनुपमा मालिकेतील अनेक डाॅयलाॅग्स खूप जास्त फेमस आहेत.

1 / 5
अनुपमा मालिकेत रूपाली गांगुली ही मुख्य भूमिकेत आहे. रूपाली गांगुली ही रिअल लाईफमध्ये अत्यंत लग्झरी लाईफ जगते. कोट्यावधी संपत्तीची मालकीन ही रूपाली गांगुली आहे.

अनुपमा मालिकेत रूपाली गांगुली ही मुख्य भूमिकेत आहे. रूपाली गांगुली ही रिअल लाईफमध्ये अत्यंत लग्झरी लाईफ जगते. कोट्यावधी संपत्तीची मालकीन ही रूपाली गांगुली आहे.

2 / 5
रूपाली गांगुली ही अनुपमा मालिकेच्या एका भागासाठी तगडी फिस आकारते. मालिकेच्या एका भागासाठी रूपाली गांगुली तब्बल 3 लाख रूपये फिस घेते.

रूपाली गांगुली ही अनुपमा मालिकेच्या एका भागासाठी तगडी फिस आकारते. मालिकेच्या एका भागासाठी रूपाली गांगुली तब्बल 3 लाख रूपये फिस घेते.

3 / 5
रूपाली गांगुली हिचे मुंबईमध्ये आलिशान घर असून अत्यंत लग्झरी गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील रूपाली गांगुली हिच्याकडे आहे. रूपाली गांगुली हिला एक मुलगा आहे.

रूपाली गांगुली हिचे मुंबईमध्ये आलिशान घर असून अत्यंत लग्झरी गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील रूपाली गांगुली हिच्याकडे आहे. रूपाली गांगुली हिला एक मुलगा आहे.

4 / 5
2013 मध्ये रूपाली गांगुली हिचे लग्न अश्विन के. वर्मा यांच्यासोबत झाले. रूपाली गांगुली हिच्या मुलाचे नाव रुद्रांश असे आहे. अश्विन के. वर्मा हे एक व्यावसायिक आहेत.

2013 मध्ये रूपाली गांगुली हिचे लग्न अश्विन के. वर्मा यांच्यासोबत झाले. रूपाली गांगुली हिच्या मुलाचे नाव रुद्रांश असे आहे. अश्विन के. वर्मा हे एक व्यावसायिक आहेत.

5 / 5
Follow us
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...