AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unlucky Zodiac Signs: शुक्र-मंगळाने तयार केला केंद्र दृष्टि योग, या ४ राशींना भासणार पैशांची चणचण

Unlucky Zodiac Signs: आज शुक्र तुळ राशीत आणि मंगळ कर्क राशीत विराजमान आहेत. शुक्र ग्रहाला पैसे, सुख-सोयी आणि नातेसंबंधांचा कारक मानले जाते. मंगळाला धैर्य, राग आणि वादाशी संबंधित मानले जाते. अशा स्थितीत रागात कोणताही निर्णय घेतल्यास अडचणी येऊ शकतात.

| Updated on: Oct 11, 2026 | 2:58 PM
Share
केंद्र दृष्टि योग तयार झाल्याने त्याचा प्रभाव राशींच्या जीवनावर दिसून येईल. मेष, कर्क, तुळ आणि मकर राशीच्या लोकांना केंद्र दृष्टि योगामुळे आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. या राशींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

1 / 6
मेष राशीसाठी शुक्र आणि मंगळाचा संबंध अडचणी वाढवू शकतो. या लोकांना नातेसंबंधांत तणावाला सामोरे जावे लागू शकते. भागीदारीच्या व्यवसायात नुकसान होऊ शकते. तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करावा.

मेष राशीसाठी शुक्र आणि मंगळाचा संबंध अडचणी वाढवू शकतो. या लोकांना नातेसंबंधांत तणावाला सामोरे जावे लागू शकते. भागीदारीच्या व्यवसायात नुकसान होऊ शकते. तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करावा.

2 / 6
कर्क राशीच्या लोकांना कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होऊ शकतो. तुमचा खर्च वाढू शकतो. सुख-सोयींकडे आकर्षित झाल्याने खर्च वाढेल आणि नंतर पैशांची कमतरता जाणवू शकते. अशा वेळी आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

3 / 6
तुळ राशीच्या लोकांना व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनादरम्यान तणावाला सामोरे जावे लागू शकते. तुमचा वरिष्ठांसोबत वाद होऊ शकतो. अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा-अर्चा करा. माता लक्ष्मीच्या कृपेने धनलाभ होऊ शकतो.

4 / 6
मकर राशीच्या व्यावसायिकांना नुकसान होऊ शकते. तुमचे पैसे अडकू शकतात. घाईघाईने कोणतेही काम करणे टाळावे लागेल. कोणत्याही वादात पडणे टाळावे लागेल.

मकर राशीच्या व्यावसायिकांना नुकसान होऊ शकते. तुमचे पैसे अडकू शकतात. घाईघाईने कोणतेही काम करणे टाळावे लागेल. कोणत्याही वादात पडणे टाळावे लागेल.

5 / 6
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

6 / 6
Follow Us
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक