AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृष्णभक्तीत ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं असे IAS, IPS अधिकारी! कुणी झालं राधा तर कुणी मीरा…

UPSC IAS IPS: अनेक पोलीस अधिकारी कृष्णभक्तीत अशा प्रकारे मग्न झाले की त्यांनी स्व खुशीने वर्दी उतरवली आणि भक्तीचा मार्ग अवलंबला. काहींना कृष्णाच्या प्रेमाचे इतके आकर्षण वाटले की त्यांनी आपली नावेही बदलली. कोण आहेत हे अधिकारी? त्यांनी त्यांची नोकरीची कारकीर्दही तितकीच गाजवली.

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 20, 2023 | 3:20 PM
Share
भारती अरोरा हरियाणा कॅडरच्या IPS अधिकारी होत्या. कणखर पोलीस अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या भारती यांनी निवृत्तीच्या 10 वर्षे आधी म्हणजे 2021 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. व्हीआरएसला पाठवलेल्या पत्रात तिने लिहिले आहे की, तिला चैतन्य महाप्रभू, कबीरदास आणि मीराबाई यांच्याप्रमाणे कृष्णभक्त व्हायचे आहे.

1 / 4
1971 च्या बॅचचे यूपी कॅडरचे IPS अधिकारी डीके पांडा कृष्णाच्या अशा प्रकारे प्रेमात पडले की ते त्यांच्या सेवेदरम्यान एका महिलेसारखे राहू लागले. 2005 मध्ये त्यांनी व्हीआरएस घेतला. आता त्यांनी राधाचा अवतार सोडलाय, त्यानंतर त्यांनी बाबा कृष्णानंद हे नाव धारण केलंय.

2 / 4
बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सप्टेंबर 2020 मध्ये व्हीआरएस घेतला आणि भक्तीच्या मार्गाचा अवलंब केला. 2019 मध्ये त्यांची बिहार पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. गुप्तेश्वर पांडे आता कथाकार आहेत.

3 / 4
कुणाल किशोर यांची प्रतिमाही एक कणखर आयपीएस अशी होती, पण पोलिसांच्या नोकरीने त्यांचे मन भरले होते, मग ते कृष्णभक्तीत रमले. पाटण्यातील प्रसिद्ध महावीर मंदिरात ते सामील झाले. ते संस्कृत भाषेचे अभ्यासक असून केएसडी संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरूही राहिले आहेत. कुणाल किशोर यांनी अनेक रुग्णालयेही बांधली आहेत.

4 / 4
Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....