AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urvashi Rautela : झगामगा ड्रेस, नखशिखांत सजली.. पण उर्वशीची बिकीनी बॅग पाहिली का ?

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर पाऊल ठेवण्यापूर्वीच उर्वशी रौतेला चर्चेत आली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असं दिसलं की अभिनेत्रीच्या फोटोशूटमुळे तिथे वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती होती. एवढंच नव्हे तर तिथे तिच्या ड्रेसपेक्षा उर्वशीच्या हातातील बॅगचीच चर्चा जास्त होती.

Updated on: May 23, 2025 | 3:51 PM
Share
नेहमीप्रमाणे, उर्वशी रौतेलाने कान्सच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच तिची चर्चा सुरू झाली. तिच्या शेवटच्या दोन लूकमध्ये, तिने तिच्या ड्रेसमुळे लक्ष वेधलं.

नेहमीप्रमाणे, उर्वशी रौतेलाने कान्सच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच तिची चर्चा सुरू झाली. तिच्या शेवटच्या दोन लूकमध्ये, तिने तिच्या ड्रेसमुळे लक्ष वेधलं.

1 / 7
तिच्या नव्या लूकबद्दल बोलायचं झालं तर उर्वशीचा ड्रेस अप्रतिम होता. ती नखशिखांत सजली देखील, मात्र तरीही ज्या गोष्टीने लोकांचे सर्वात जास्त लक्ष वेधले आहे ती म्हणजे तिची हँडबॅग, जी बिकिनीच्या आकारात होती.

2 / 7
उर्वशीने रेड कार्पेटवर तिचा हँडबॅगही चांगलीच गाजवली.  कॅमेऱ्यासमोर बॅग घेऊन तिने बऱ्याच पोझ दिल्या.

उर्वशीने रेड कार्पेटवर तिचा हँडबॅगही चांगलीच गाजवली. कॅमेऱ्यासमोर बॅग घेऊन तिने बऱ्याच पोझ दिल्या.

3 / 7
उर्वशीच्या या अनोख्या हँडबॅगबद्दल बोलायचे झाले तर, तिची ही बॅग ज्युडिथ लीबर कॉउचरची आहे. या बस्ट गोल्ड बिकिनी बॅगची किंमत 5.32 लाख रुपये आहे.

उर्वशीच्या या अनोख्या हँडबॅगबद्दल बोलायचे झाले तर, तिची ही बॅग ज्युडिथ लीबर कॉउचरची आहे. या बस्ट गोल्ड बिकिनी बॅगची किंमत 5.32 लाख रुपये आहे.

4 / 7
तर उर्वशीच्या ड्रेसबद्दल सांगायच झाल्यास, तिने  जॉलीपॉली कस्टम कॉउचरचा सोनेरी गाऊन घातला होता. मात्र उर्वशीच्या फोटोशूटमुळे एक वेल अशी आली की तिथे पायऱ्यांवर चक्क (ट्रॅफिक) जाम सारखी परिस्थिती होती.

तर उर्वशीच्या ड्रेसबद्दल सांगायच झाल्यास, तिने जॉलीपॉली कस्टम कॉउचरचा सोनेरी गाऊन घातला होता. मात्र उर्वशीच्या फोटोशूटमुळे एक वेल अशी आली की तिथे पायऱ्यांवर चक्क (ट्रॅफिक) जाम सारखी परिस्थिती होती.

5 / 7
खरंतर, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पायऱ्यांवर पोज देताना दिसत होती. या वेळी, खाली येणारे सर्व पाहुणे फोटोबॉम्ब न करता खाली उतरण्याचा प्रयत्न करताना होते.

खरंतर, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पायऱ्यांवर पोज देताना दिसत होती. या वेळी, खाली येणारे सर्व पाहुणे फोटोबॉम्ब न करता खाली उतरण्याचा प्रयत्न करताना होते.

6 / 7
मात्र पायऱ्यांवर लोक उभे असलेले पाहूनही, उर्वशीने तिचं फोटोसेशन कायम ठेवलं. ती नेहमीच तिच्याच जगात असते, अशी कमेंट काही लोकांनी त्यर केली.

मात्र पायऱ्यांवर लोक उभे असलेले पाहूनही, उर्वशीने तिचं फोटोसेशन कायम ठेवलं. ती नेहमीच तिच्याच जगात असते, अशी कमेंट काही लोकांनी त्यर केली.

7 / 7
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.