AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात फक्त या 5 मूर्ती ठेवा, कुटुंबावर पडेल पैशांचा पाऊस!

वास्तूशास्त्रात घरातील मूर्तींना फार महत्त्व आहे. घरात या पाच मूर्ती ठेवल्यास धनसंपत्तीचा ओघ कायम राहते असे म्हटले जाते.

| Updated on: May 28, 2025 | 9:48 PM
Share
घर बांधताना तसेच घरात सामान ठेवताना वास्तूशास्त्राचा विचार केला जातो. वास्तूशास्त्रानुसार घरात पाच वस्तू ठेवल्यास फार शूभ मानलं जातं. या मूर्तींमुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. तसेच धनाची प्राप्ती होते. घरात पितळ किंवा चांदीची हत्तीची मूर्ती ठेवणं शूभ मानलं जातं. असे केल्यास जीवनात सुख आणि समृद्धी येते असे म्हटले जाते.

1 / 5
  हिंदू धर्मात गाय पूज्यनीय आहे. गायीला मातेचा दर्जा दिलेला आहे. घरात पितळेची गाय ठेवणे हे शूभ मानले जाते. असे केल्यास जीवनात सुख तसेच समृद्धी मिळते असे सांगितले जाते.

2 / 5
घरात हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवल्यास ते शूभ मानले जाते. ज्या ठिकाणी पाहुणे बसतात त्या ठिकाणी ही मूर्ती ठेवावी, असे म्हटले जात. असे केल्यास आर्थिक लाभ वाढतो, असे सांगिते जाते.

3 / 5
कासवाच्या मूर्तीलाही फार महत्त्व आहे. कासवाची मूर्ती घरात ठेवल्यास धनसंपत्तीबाबतच्या अडचणी दूर होतात, असे म्हटले जाते. कासवाची मूर्ती ही ड्रॉईंग रूममध्ये पूर्व आणि उत्तर दिशेत ठेवायला हवी.

4 / 5
उंटाच्या मूर्तीलाही शूभ मानले जाते. ही मूर्ती घरात ठेवल्यास सूख, समृद्धी येते असे म्हटले जाते. ड्रॉईंग तसेच लिव्हिंग रुममध्ये ही मूर्ती उत्तर-पश्चिम दिशेला ठेवायला हवी, असे सांगितले जाते.  (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.