Vastu | या 4 गोष्टी कधीही ईशान्य दिशेला ठेवू नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

ईशान्य दिशा वास्तूशास्त्रानुसार खूप पवित्र मानली जातो. या दिशेला देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. या दिशेला देवाची दिशा देखील मानले जाते. त्यामुळे या दिशेला घेऊन काही नियम करण्यात आले आहेत.

| Updated on: Apr 22, 2022 | 4:13 PM
ईशान्य दिशा वास्तूशास्त्रानुसार खूप पवित्र मानली जाते. या दिशेला देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. या दिशेला देवाची दिशा देखील मानले जाते. त्यामुळे या दिशेला घेऊन काही नियम करण्यात आले आहेत.

ईशान्य दिशा वास्तूशास्त्रानुसार खूप पवित्र मानली जाते. या दिशेला देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. या दिशेला देवाची दिशा देखील मानले जाते. त्यामुळे या दिशेला घेऊन काही नियम करण्यात आले आहेत.

1 / 5
ईशान्य दिशेला जड वस्तू ठेवू नका -  ईशान्य दिशेला चुकूनही जड वस्तू ठेवू नका असे केल्यास आर्थिक नुकसान होते. तसेच असे केल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घरातील कपाट स्टोअर रुममध्ये ठेवू नये.

ईशान्य दिशेला जड वस्तू ठेवू नका - ईशान्य दिशेला चुकूनही जड वस्तू ठेवू नका असे केल्यास आर्थिक नुकसान होते. तसेच असे केल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घरातील कपाट स्टोअर रुममध्ये ठेवू नये.

2 / 5
ईशान्य दिशेला दररोज दिवा लावा यामुळे आरोग्य चांगले राहते. जर घरातील नळातून  पाणी सतत टपकल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे असे नळ योग्य वेळी दुरुस्त करा.

ईशान्य दिशेला दररोज दिवा लावा यामुळे आरोग्य चांगले राहते. जर घरातील नळातून पाणी सतत टपकल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे असे नळ योग्य वेळी दुरुस्त करा.

3 / 5
शूज आणि चप्पल ठेवणं टाळा  - चुकूनही ईशान्य दिशेला शूज आणि चप्पल ठेवू नका. हा कोपरा अतिशय पवित्र मानला जातो त्यामुळे या कोपऱ्यात कचऱ्याचा डब्बा, चप्पल ठेवणं टाळा

शूज आणि चप्पल ठेवणं टाळा - चुकूनही ईशान्य दिशेला शूज आणि चप्पल ठेवू नका. हा कोपरा अतिशय पवित्र मानला जातो त्यामुळे या कोपऱ्यात कचऱ्याचा डब्बा, चप्पल ठेवणं टाळा

4 / 5
ईशान्य दिशेला स्नानगृह नसावे. हा कोपरा देवाचा कोपरा म्हणून मानला जातो. त्यामुळे या दिशेला स्नानगृह बांधणे टाळाच या दिशेला बेडरुम नसावा . त्यामुळे जोडप्यांच्या आयुष्यात दुरावा निर्माण होतो. या दिशेले बेडरुम असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.