AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मास्टर-ब्लास्टरला टाकलं मागे! जो रूटने मोडला सचिनचा ऐतिहासिक विक्रम

Joe Root New World Record: एजबेस्टन कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने मॅच विनिंग खेळी केली. या खेळीमुळे इंग्लंडने पाकिस्तानला 8 गडी राखून पराभूत केलं. यासह एक विक्रमही रचला आहे.

| Updated on: Sep 12, 2026 | 8:48 PM
Share
जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आपले 69वे अर्धशतक झळकावून सचिन तेंडुलकरचा (68 अर्धशतके) अनेक दशकांचा ऐतिहासिक जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. यासह तो कसोटी क्रिकेटच्या 149 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके ठोकणारा जगातील नंबर 1 फलंदाज बनला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या २०० कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 68 अर्धशतके केली होती, तर जो रूटने आपल्या 69 व्या कसोटी अर्धशतकासह या यादीत अव्वल स्थान गाठले आहे. (PHOTO CREDIT- PTI)

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या २०० कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 68 अर्धशतके केली होती, तर जो रूटने आपल्या 69 व्या कसोटी अर्धशतकासह या यादीत अव्वल स्थान गाठले आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 69 चेंडूत नाबाद 62 धावांची मॅच-विनिंग खेळी खेळणारा जो रूट बर्मिंगहॅमच्या ऐतिहासिक एजबॅस्टन मैदानावर 1000 पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा कसोटी इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
चार वेगवेगळ्या मैदानांवर प्रत्येकी 1000 हून अधिक कसोटी धावा करण्याचा पराक्रम जो रूटने केला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा खेळाडू ठरला असून, याआधी हा मैलाचा दगड फक्त ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस यांनीच गाठला होता. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
जो रूटच्या या नाबाद 62 धावांच्या अर्धशतकी खेळीमुळे इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला आणि मालिका 3-0 अशी एकतर्फी खिशात घातली. (PHOTO CREDIT- PTI)

जो रूटच्या या नाबाद 62 धावांच्या अर्धशतकी खेळीमुळे इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला आणि मालिका 3-0 अशी एकतर्फी खिशात घातली. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार