AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शॉवर, बेसिन ते टॉयलेट सीट.. बाथरुममधील या दिशा ठरवतील तुमचे भाग्य, देवघराबद्दलची चूक तर अजिबात करु नका

घरातील बाथरूम आणि शौचालय एकत्र बांधताना वास्तुशास्त्राचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

| Updated on: Oct 15, 2025 | 11:10 AM
Share
वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा, आरोग्य, शांती आणि समृद्धीसाठी घराच्या प्रत्येक भागाचे योग्य स्थान आणि दिशा ठरवण्यात आली आहे. मात्र जागेच्या कमतरतेमुळे अनेक आधुनिक घरांमध्ये बाथरूम आणि शौचालय एकत्र बांधले जातात.

1 / 10
जर तुमच्याही घरात बाथरुम आणि शौचालय एकत्र असेल किंवा तुम्ही ते एकत्र बांधण्याचा विचार करत असाल तर मग वास्तुशास्त्राचे काही महत्त्वाचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे  आहे.

2 / 10
एकत्र बाथरूम आणि शौचालय बांधण्यासाठी पश्चिम, वायव्य किंवा पूर्व, आग्नेय दिशा शुभ मानल्या जातात. पण बाथरुम आणि शौचालय कधीही ईशान्य कोपऱ्यात बांधू नये. कारण हा कोपरा देवस्थान आणि सकारात्मक ऊर्जेसाठी महत्त्वाचा असतो.

3 / 10
एकत्रित बाथरूम आणि शौचालयाचा दरवाजा मध्य-पूर्वेला ठेवता येतो. जर शक्य असेल तर दरवाजा वायव्य कोपऱ्यात ठेवावा. तसेच वास्तुशास्त्रानुसार शौचालयाचा दरवाजा शक्यतो बंद ठेवावा.

4 / 10
तसेच यातील शॉवर आणि नळ ईशान्य कोपऱ्यात असावेत. हे पाण्याचे योग्य निर्गम आणि सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहासाठी महत्त्वाचे आहे. तसेच टॉयलेट सीट कायम आग्नेय किंवा वायव्य दिशेला ठेवावी.

5 / 10
टॉयलेट सीटवर बसताना व्यक्तीचे तोंड पश्चिम किंवा वायव्य दिशेला असावे. म्हणजेच, टॉयलेट सीट पश्चिम किंवा वायव्य दिशेला तोंड करून बनवावी. टॉयलेट सीटची जागा जमिनीपेक्षा थोडी उंच असावी.

6 / 10
तसेच वॉशबेसिन हे कायम पश्चिमेकडील भिंतीवर असावे. जर घरात एकत्र बाथरूम आणि शौचालय असेल, तर त्यासमोर स्वयंपाकघर असू नये.

7 / 10
तसेच बाथरूम आणि शौचालयाच्या बाजूला किंवा त्याच भिंतीला जोडून देवघर नसावे. शौचालय आणि बाथरूमचा निचरा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा. बाथरूममध्ये पुरेसा प्रकाश आणि हवा असावी.

8 / 10
वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरात बाथरूम आणि शौचालय एकत्र असेल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं म्हटले जाते. पण वास्तूशास्त्राच्या नियमांनुसार योग्य दिशा आणि स्थानांची निवड केल्यास ही नकारात्मकता कमी होते. तसेच यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राखता येते.

9 / 10
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

10 / 10
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.