AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | Vijay Hazare Trophy Final | विजेतेपदसाठी मुंबई विरुद्ध युपी आमनेसामने, या ‘5 स्टार’ खेळाडूंवर असणार नजर

विजय हजारे 2021 स्पर्धेतील (Vijay Hazare Trophy 2021 Final) अंतिम सामना 14 मार्चला खेळवण्यात येणार आहे. विजेतेपदासाठी मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश (Mumbai against Uttar Pradesh) आमनेसामेने असणार आहेत.

| Edited By: | Updated on: Mar 14, 2021 | 6:56 AM
Share
विजय हजारे करंडकातील अंतिम सामना आज (14 मार्च) खेळवण्यात येणार आहे. जेतेपेदासाठी मुंबई विरुद्ध  युपी आमनेसामने असणार आहेत. युपीने तब्बल 16 वर्षांनंतर अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या अंतिम सामन्यात 5 स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

1 / 6
पृथ्वी शॉने विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने या हंगामात एकूण 7 सामन्यांमध्ये  4 शतकांसह 754 धावा कुटल्या आहेत. यामुळे पृथ्वीकडून अंतिम सामन्यात मुंबईच्या समर्थकांना मोठी खेळी अपेक्षित असणार आहे.

2 / 6
शिवम दुबे अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे शिवमवर बॅटिंगसह बोलिंग अशा दोन्ही आघाड्यांची जबाबदारी असणार आहे.

शिवम दुबे अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे शिवमवर बॅटिंगसह बोलिंग अशा दोन्ही आघाड्यांची जबाबदारी असणार आहे.

3 / 6
धवल कुलकर्णी अनुभवी गोलंदाज आहे. धवलने आतापर्यंत या हंगामातील 5 सामन्यात  14 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे ही अशीच कामगिरी अंतिम सामन्यात कायम ठेवण्याचा मानस धवलचा असेल.

धवल कुलकर्णी अनुभवी गोलंदाज आहे. धवलने आतापर्यंत या हंगामातील 5 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे ही अशीच कामगिरी अंतिम सामन्यात कायम ठेवण्याचा मानस धवलचा असेल.

4 / 6
उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या प्रियम गर्गने या हंगामात 2 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं आहे. त्यामुळे युपीला प्रियमकडून अशाच शतकी खेळीची अपेक्षा असणार आहे.

उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या प्रियम गर्गने या हंगामात 2 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं आहे. त्यामुळे युपीला प्रियमकडून अशाच शतकी खेळीची अपेक्षा असणार आहे.

5 / 6
युपीच्या शिवम मावीला या स्पर्धेत आतापर्यंत विशेष काही करता आलेले नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत शेवट गोड करण्याचा प्रयत्न शिवमचा असेल.

युपीच्या शिवम मावीला या स्पर्धेत आतापर्यंत विशेष काही करता आलेले नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत शेवट गोड करण्याचा प्रयत्न शिवमचा असेल.

6 / 6
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.