AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर विराटचा निवृत्तीचा निर्णय टळला असता, नियतीने ‘ही’ एक गोष्ट केली असती तर चित्र असतं वेगळं!

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या निवृत्तीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

| Updated on: May 13, 2025 | 5:34 PM
Share
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या निवृत्तीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या निवृत्तीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

1 / 6
निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी विराट कोहलीने  बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा केली नाही, असे सांगितलं जात आहे. आगामी काही दिवसांत भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची एक मालिका होणार आहे. या मालिकेच्या नंतरही विराट कोहली निवृत्तीचा निर्णय घेऊ शकला, असा असे काही जणकार म्हणत आहेत.

2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहली बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला तसेच बीसीसीआयचे माजी सचिव जय़ शाहा यांची भेट घेणार होता. ही भेट घडून आली असती तर विराट कोहलीच्या निवृत्तीच्या विचारावर वेगळा पर्याय निघाला असता. तसे झाले असते तर कदाचित विराट कोहली कसोटी सामन्यांत खेळताना दिसला असता.

3 / 6
मात्र याच काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष चालू झाला आणि ही बैठक होऊ शकली नाही. ही बैठक झाली असती तर विराट कोहली कसोटी सामना खेळायला इंग्लंडला गेला असता आणि त्याचं एक स्वप्नही पूर्ण झालं असतं.

4 / 6
विराटला कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार धावा करायच्या होत्या. सध्या हा आकडा गाठण्यासाठी त्याला 770 धावांची गरज होती. त्याचे हे स्वप्न आता अधुरेच राहिले आहे.

विराटला कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार धावा करायच्या होत्या. सध्या हा आकडा गाठण्यासाठी त्याला 770 धावांची गरज होती. त्याचे हे स्वप्न आता अधुरेच राहिले आहे.

5 / 6
विराट कोहली

विराट कोहली

6 / 6
Follow Us
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प