Photo : अयोध्येला भव्य दिव्य बनविण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट, फोटोमधून पाहा कशी असेल भविष्यातली रामनगरी!

रामनगरी अयोध्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले गेले आहेत. ज्यामध्ये अयोध्या भव्य आणि दिव्य करण्यासाठी संपूर्ण ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे.

1/6
रामनगरी अयोध्येच्या सर्वांगीण विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले गेले आहेत. ज्यामध्ये अयोध्या भव्य आणि दिव्य करण्यासाठी संपूर्ण ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे

2/6
व्हिजन डॉक्युमेंटनुसार सनातन परंपरेनुसार अयोध्या आध्यात्मिक केंद्र आणि वैदिक शहर म्हणून विकसित केले जाईल. यात तीर्थक्षेत्र अयोध्या, हेरिटेज सिटी, सोलर सिटी, स्मार्ट अयोध्याचा समावेश आहे.

3/6
व्हिजन डॉक्युमेंट अंतर्गत अयोध्या विकसित केली जाईल.

4/6
अयोध्येत बरेच नवीन मार्ग आणि रस्ते बांधले जातील. त्याचबरोबर काही रस्त्यांचं रुंदीकरण केलं जाईल.

5/6
रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट अंतर्गत रामायण अध्यात्मिक वन आणि थीम पार्क बांधले जाईल. या अंतर्गत घाटांनाही सजावट करण्यात येणार आहे.

6/6
अयोध्येत चार मुख्य राम व्दार बांधले जातील. राम व्दाराची रचना राम मंदिराच्या रचनेतून प्रेरित होऊन तयार करण्यात येणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI