व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होण्याचा धोका, या गोष्टींचे सेवन उपयोगी
मानवी शरिरात नसांचे जाळे पसरलेले असते. या नसा पोषण आणि ऑक्सिजनने भरलेल्या रक्तासाठी रस्ता म्हणून कार्य करते. याच्या माध्यमातून मेंदूपासून पायांपर्यंत रक्त संचार होऊन जीवनदान मिळते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे नसा कमकुवत होतात. हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.
Most Read Stories