PHOTO | प्रजासत्ताक दिनाची देशभरात धूम, विठ्ठलालाही तिरंगी उपरण्याचा साज

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या विट्ठल-रुक्मिणीमातेच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (vitthal mandir decoration Republic day)

| Updated on: Jan 26, 2021 | 9:44 AM
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या विट्ठल-रुक्मिणीमातेच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या विट्ठल-रुक्मिणीमातेच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

1 / 7
देशभरात 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने  मंदिरातील  सजावटीसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुढाकार घेतला आहे.

देशभरात 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने मंदिरातील सजावटीसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुढाकार घेतला आहे.

2 / 7
प्रजासत्ताकदिनाच्या  निमीत्ताने मंदिर परिसरात वेगवेगळ्या आकर्षक अशा  तिरंगा रंगाच्या फुलांची सजावट विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात केली आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या निमीत्ताने मंदिर परिसरात वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांची सजावट विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात केली आहे.

3 / 7
या सजावटीमध्ये झेंडू, शेवंती, लव्हेन्डर, तसेच कामिनीच्या पानांचा उपयोग करण्यात आला आहे.

या सजावटीमध्ये झेंडू, शेवंती, लव्हेन्डर, तसेच कामिनीच्या पानांचा उपयोग करण्यात आला आहे.

4 / 7
 विविध फुलांचा वापर करुन मंदिरातील देवाचा गाभारा तिरंगी रंगाने सजवण्यात आला आहे.

विविध फुलांचा वापर करुन मंदिरातील देवाचा गाभारा तिरंगी रंगाने सजवण्यात आला आहे.

5 / 7
  विठ्ठल-रुक्मिणीमातेला  तिरंगी रंगाचे उपरणे चढवल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

विठ्ठल-रुक्मिणीमातेला तिरंगी रंगाचे उपरणे चढवल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

6 / 7
सोळखांबी सभामंडप, रुक्मिणीमाता गाभारा या परिसरातसुद्धा तेवढीच आकर्षक सजावट केली आहे.

सोळखांबी सभामंडप, रुक्मिणीमाता गाभारा या परिसरातसुद्धा तेवढीच आकर्षक सजावट केली आहे.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.