Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivo ने लाँच केले दोन आकर्षक स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

चीनी स्मार्टफोन कंपनी Vivo ने नुकतेच दोन नवीन फोन लाँच केले आहेत. Vivo X90 आणि X90 Pro हे फोन चीन आणि मलेशियामध्ये लाँच करण्यात आले होता. आता भारतही लाँच झाले आहेत.

| Updated on: Apr 27, 2023 | 9:07 PM
चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo ने नुकतेच दोन स्मार्टफोन रिलीज केले आहेत. Vivo X90 आणि Vivo X90 Pro असं या फोनचं नाव आहे. या स्मार्ट फोन्समध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहेत.

चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo ने नुकतेच दोन स्मार्टफोन रिलीज केले आहेत. Vivo X90 आणि Vivo X90 Pro असं या फोनचं नाव आहे. या स्मार्ट फोन्समध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहेत.

1 / 5
Vivo X90 Pro 12 GB RAM, 1256 GB स्टोरेजची किंमत रु. 84,999 आहे. तर Vivo X90 8GB RAM, 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 59,999 आहे. तसेच 12 GB रॅम, 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत रु. 63,999 रुपये आहे.

Vivo X90 Pro 12 GB RAM, 1256 GB स्टोरेजची किंमत रु. 84,999 आहे. तर Vivo X90 8GB RAM, 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 59,999 आहे. तसेच 12 GB रॅम, 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत रु. 63,999 रुपये आहे.

2 / 5
या स्मार्टफोनमध्ये 6.79 इंच AMOLED  डिस्प्ले आहे. या स्क्रीनचे रिझोल्यूशन 1,260x 2,800 पिक्सेल आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.79 इंच AMOLED डिस्प्ले आहे. या स्क्रीनचे रिझोल्यूशन 1,260x 2,800 पिक्सेल आहे.

3 / 5
Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर  हे फोन चालतात. हे फोन ऑक्टा-कोर 4nm MediaTek डायमेंशन 9200 SoC प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत. 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणारी 4870 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर हे फोन चालतात. हे फोन ऑक्टा-कोर 4nm MediaTek डायमेंशन 9200 SoC प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत. 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणारी 4870 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

4 / 5
कॅमेर्‍याचं सांगायचं तर 50+50+12 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

कॅमेर्‍याचं सांगायचं तर 50+50+12 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

5 / 5
Follow us
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.