AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepak chahar Wedding: बँड, बाजा, बारात पहा दीपक चाहरच्या लग्नाचे Inside Photos

Deepak chahar Wedding: भारताचा आणखी एक प्रसिद्ध क्रिकेटपटू काल विवाहाच्या बोहल्यावर चढला. त्याचं नाव आहे (Deepak chahar) दीपक चाहर.

| Updated on: Jun 02, 2022 | 9:20 AM
Share
भारताचा आणखी एक प्रसिद्ध क्रिकेटपटू काल विवाहाच्या बोहल्यावर चढला. त्याचं नाव आहे (Deepak chahar) दीपक चाहर.

1 / 10
गर्लफ्रेंड जया भारद्वाज (Jaya bhardwaj) आता त्याची आयुष्यभरासाठी जोडीदार बनली आहे. काल एक जूनच्या रात्री दोघे कुटुंबीय, मित्र परिवाराच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाले.

2 / 10
मंगळवारीच दीपक चाहरच्या लग्नाचे विधी (Deepak chahar Wedding) सुरु झाले होते. दोघे आयुष्यभरासाठी लग्नाच्या पवित्र नात्यात बांधले गेले आहेत.

3 / 10
लग्नानंतर दीपक चाहरच्या चाहत्यांना त्याच्या सोशल मीडियावरील पहिल्या पोस्टची प्रतिक्षा होती. लग्नानंतर काही तासातच दीपक चाहरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन चाहत्यांची उत्सुक्ता संपवली.

4 / 10
फक्त दीपक चाहरच नाही, त्याची पत्नी जया भारद्वाजनेही इन्स्टाग्रामवर रोमँटिक पोस्ट शेयर केली आहे. दीपक चाहर आणि जया भारद्वारे आग्र्यात विवाहबद्ध झाले.

5 / 10
दोन दिवसांपासून आग्र्याच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्नाचे विधी सुरु होते. बुधवारी रात्री दीपक आणि जयाने सात फेरे घेतले. दीपक चाहरच्या लग्नाला भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटू येतील, अशी चर्चा होती.

6 / 10
दीपक चाहरचा छोटा भाऊ ऑलराऊंडर राहुल चाहर लग्नाला उपस्थित होता. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये राहुल पंजाब किंग्सकडून खेळला.

7 / 10
"जेव्हा मी पहिल्यांदा तुला भेटलो, त्याचवेळी मला जाणवलं होतं की, तू फक्त माझ्याासठी बनली आहेस. प्रत्येक क्षण आपण एकत्र जगलो आहोत. आता आयुष्यभर एकत्र राहू. मी तुला आयुष्यभर आनंदात ठेवीन, हा माझा तुला शब्द आहे" असं दीपकने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलय.

8 / 10
जया भारद्वाजनेही लग्नानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. त्यात तिने म्हलय की, "त्याने माझं ह्दय चोरलं, त्यामुळे मी त्याचं आडनाव'. दीपक चाहर आणि जया भारद्वाज दोघेही लग्नाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होते.

9 / 10
'हा आमच्या आय़ुष्यातील सुंदर क्षण असून आम्हाला आशिर्वाद द्या' असंही दीपक चाहरने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

10 / 10
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.