AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alcohol Consumption : उपाशी पोटी दारू पिणे योग्य की अयोग्य? शरीरावर नेमका काय परिणाम होतो?

अनेकांना उपाशीपोटीच मद्यपान करण्याची सवय असते. या सवयीमुळे नंतर अनेक अडचणी निर्माण होतात. मुलात मद्यपान करणेच चुकीचे आहे. असे असताना अनेकजण उपाशीपोटी मद्यपान करतात.

| Updated on: Oct 22, 2025 | 5:43 PM
Share
अनेकांना मद्यपान म्हणजेच दारू पिण्याची सवय असते. काहीकाही महाभाग तर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटीच दारूची बॉटल तोंडाला लावतात. दारूच्या आहारी गेल्यामुळे पुढे या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

1 / 7
अनेक लोकांना रिकाम्या पोटी मद्यपान करण्याची सवय असते. त्यामुळे पोटात कोणतेही अन्न नसताना दारू प्यायलाने नेमके काय होते?हे समजून घेणे गरजेचे आहे.

2 / 7
सामान्यपणे आपण काहीतरी खातो किंवा एखादा द्रव पदार्थ पितो तेव्हा ते अन्ननलिकेच्या माध्यमातून थेट पोटात जाते. त्यानंतर पोटातील आतड्यांमध्ये संबंधित अन्नावर प्रक्रिये केली जाते आणि शेवटी ते अन्न रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून रक्तात शोषून  घेतले जाते.

3 / 7
पोटात अन्न नसताने मद्यपान केले तर तर ते थेट अन्ननलिकेच्या माध्यमातून पोटात जाते. पोटात अन्न नसल्याने त्या मद्यावर शरीर लवकर प्रक्रिया करायला लागते आणि पिलेले मद्य तुलनेने लवकर रक्तात शोषून घेतले जाते. म्हणूनच कोणतेही अन्न न खाता रिकाम्या पोटी मद्यपान केल्याने अनेकांना लवकर नशा येते.

4 / 7
लवकर नशा चढल्याने व्यक्तीला भोवळ येणे, चालण्यात अडचण निर्माण होणे, नीट बोलता न येणे अशी लक्षणं दिसू लागतात. उपाशीपोटी मद्यपान केले, की पुढच्या काही मिनिटांतच त्या मद्याची नशा चढते परिणामी उलटी आणि मळमळ होण्याचीही शक्यता असते.

5 / 7
म्हणूनच नेहमी उपाशीपोटी मद्यपान करणे हे शरीरासाठी चांगले नाही, असे म्हटले जाते. अनेकांना उपाशीपोटीच मद्यपान करण्याची सवय जडते. त्यानंतर अशा व्यक्तींना अनेक आजार होण्याची शक्यता निर्माण होतो. मद्यपान करणेच मुळात चुकीचे आहे. तरीदेखील मद्यपान करत असाल तर ते रिकाम्या पोटी करू नये, असा सल्ला दिला जातो.

6 / 7
(टीप- मद्यपान करणे आरोग्यास हानिकारक असते. फक्त माहिती देणे हाच या स्टोरीचा उद्देश आहे. ही स्टोरी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेली आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी, डॉक्टरांशी संपर्क साधा.)

7 / 7
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.