AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेन स्ट्रोकची लक्षणं काय? शरीर देतं तुम्हाला हे महत्त्वाचे संकेत!

आजकाल ब्रेनस्ट्रोकची समस्या फारच गंभीर झाली आहे. स्ट्रोक येण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. ब्रेन स्ट्रोक येण्याआधी शरीर तुम्हाला काही संकेत देते.

| Updated on: Jul 17, 2025 | 8:22 PM
Share
आजकाल स्ट्रोक येण्याचे प्रमाण वाढले आहे. स्ट्रोक येण्याआधी शरीराला कोणतेही संकेत मिळत नाहीत, असा लोकांचा समज आहे. पण स्ट्रोक येण्याआधी शरीर काही संकेत देते. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. शरीर खाली दिलेली लक्षणं  देत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

1 / 6
तुम्हाला वारंवार मळमळ होत असेल तसेच चक्कर येत असेल तर तुमच्या रक्ताभीसरणाची प्रक्रिया सुरळीत नाही, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे सतत उलटी होत असेल चक्कर येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

तुम्हाला वारंवार मळमळ होत असेल तसेच चक्कर येत असेल तर तुमच्या रक्ताभीसरणाची प्रक्रिया सुरळीत नाही, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे सतत उलटी होत असेल चक्कर येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

2 / 6
फारच परीश्रम घेतले तर थकवा येऊ शकतो किंवा कधीकधी डोकेदुखीचाही त्रास जाणवतो. मात्र हा त्रास सतत होत असेल तर हे तुमचा मेंदू योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे हे संकेत असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

3 / 6
पाय, हात किंवा एका बाजूने शरीरा सुन्न होत असेल तर तुमचा मेंदू योग्य पद्धतीने काम करत नाही, असे संकेत असू शकतात. त्यामुळे ही लक्षणं जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पाय, हात किंवा एका बाजूने शरीरा सुन्न होत असेल तर तुमचा मेंदू योग्य पद्धतीने काम करत नाही, असे संकेत असू शकतात. त्यामुळे ही लक्षणं जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4 / 6
तुम्हाला दिसण्यात अचानकपणे अडचण येत असेल किंवा अचानकपणे अंधूक दिसत असेल तर सेरेब्रल आर्टेरीमध्ये कमी दाब निर्माण झाल्याची शक्यता असू शकते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला स्ट्रोकचाही त्रास होऊ शकतो.

तुम्हाला दिसण्यात अचानकपणे अडचण येत असेल किंवा अचानकपणे अंधूक दिसत असेल तर सेरेब्रल आर्टेरीमध्ये कमी दाब निर्माण झाल्याची शक्यता असू शकते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला स्ट्रोकचाही त्रास होऊ शकतो.

5 / 6
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

6 / 6
Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?