AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood : काय सांगता? बॉलीवूड स्टारही घाबरतात; जाणून घ्या

सरडे आणि झुरळांची भीती असणारे अनेकजन आपण पाहिले आहेत. मात्र केवळ सामान्य लोकांसोबतच नाही तर बऱ्याचदा मोठमोठे कलाकारच्या बाबतीतही हीचगोष्ट घडताना दिसून येत. त्यांनाही वेगवेगळ्या गोष्टींची भीती वाटते. सेलिब्रिटींच्यामध्येही विविध प्रकारचे फोबिया असलेलेले पाहायला मिळतात.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 03, 2022 | 6:14 PM
Share
'दंगल' चित्रपटादरम्यान अभिनेता आमिर खानने त्याला असलेल्या फोबियाबद्दल सांगितले होते.  त्याने सांगितले होते त्याला मरणाची खूप भीती वाटते

'दंगल' चित्रपटादरम्यान अभिनेता आमिर खानने त्याला असलेल्या फोबियाबद्दल सांगितले होते. त्याने सांगितले होते त्याला मरणाची खूप भीती वाटते

1 / 6
सोनम कपूरला क्लिथ्रोफोबिया आहे. तिला अडकून पडण्याची भीती वाटत राहते. त्यामुळे टी म्हणाली की ती नेहमी लिफ्टऐवजी पायऱ्या चढणे पसंत करते.

सोनम कपूरला क्लिथ्रोफोबिया आहे. तिला अडकून पडण्याची भीती वाटत राहते. त्यामुळे टी म्हणाली की ती नेहमी लिफ्टऐवजी पायऱ्या चढणे पसंत करते.

2 / 6

बॉलीवूड किंगखान म्हणून ज्यांना ओळखले  जाते त्या शाहरुख खानालाही भीती वाटते.  हॉर्स राइडिंग कूल  मानली जाते, पण शाहरुख खान घोडेस्वारीला घाबरतो.

बॉलीवूड किंगखान म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या शाहरुख खानालाही भीती वाटते. हॉर्स राइडिंग कूल मानली जाते, पण शाहरुख खान घोडेस्वारीला घाबरतो.

3 / 6
मेडिया रिपोर्टच्या नुसार  अभिनेता रणबीर कपूर झुरळ व कोळ्याला  खूप घाबरतो अशी माहिती समोर आली आहे.

मेडिया रिपोर्टच्या नुसार अभिनेता रणबीर कपूर झुरळ व कोळ्याला खूप घाबरतो अशी माहिती समोर आली आहे.

4 / 6
सापांच्या विषारीपणाची सर्वांनाच कल्पना आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणला सापांची भीती वाटते. याला Ophidiophobia म्हणतात.

सापांच्या विषारीपणाची सर्वांनाच कल्पना आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणला सापांची भीती वाटते. याला Ophidiophobia म्हणतात.

5 / 6
अभिनेता अजय देवगण 'रनवे 34'च्या प्रमोशन दरम्यान एका टीव्ही शोमध्ये  बोलत होता. तेव्हा अजय देवगण म्हणाला, काही वर्षांपूर्वी तो काही लोकांसोबत लिफ्टमध्ये अडकला होता. तेव्हापासून त्याला लिफ्टमध्ये क्लॉस्ट्रोफोबिक वाटते. त्याने सांगितले की जेव्हाही तो लिफ्टमध्ये चढतो तेव्हा तो थोडा घाबरतो.

6 / 6
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?