AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाथरुम, वॉशरुम आणि टॉयलेटमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या

आपण वॉशरुम, बाथरुम आणि टॉयलेट हे शब्द सर्रास वापरतो. पण यातला नेमका फरक आपल्या माहिती नसतो. आपण सहज यापैकी एखादा शब्द उच्चारतो. चला जाणून यामध्ये नेमकं काय असतं.

| Updated on: Mar 18, 2023 | 6:52 PM
Share
घरी किंवा ऑफिसमध्ये असताना आपण बाथरुम, टॉयलेट आणि वॉशरुमचा वापर करतो. पण यातलं नेमकं बाथरूम कोणतं? आणि वॉशरुम काय असतं? हे मात्र कळत नाही. यामध्ये काय काय सुविधा असतात आणि कसं वेगळं असतं ते समजून घेऊयात.

1 / 6
बाथरुममध्ये तिथे आंघोळीची सोय केलेली असते. यात शॉवर, बालदी, नळ आणि आंघोळीचं इतर सामान असतं. बाथरुम म्हणजेच आंघोळीचं ठिकाणं असं म्हणता येईल. तिथे टॉयलेट सीट असली तरी काय फरक पडत नाही.

बाथरुममध्ये तिथे आंघोळीची सोय केलेली असते. यात शॉवर, बालदी, नळ आणि आंघोळीचं इतर सामान असतं. बाथरुम म्हणजेच आंघोळीचं ठिकाणं असं म्हणता येईल. तिथे टॉयलेट सीट असली तरी काय फरक पडत नाही.

2 / 6
वॉशरुम म्हणजे काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. यामध्ये सिंक आणि टॉयलेट सीट असते. ऑफिसमध्ये अशाच पद्धतीची सोय असते. फक्त येथे कपडे बदलणे आणि आंघोळीची सोय नसते. मॉल, ऑफिसमध्ये वॉशरुम असतात.

वॉशरुम म्हणजे काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. यामध्ये सिंक आणि टॉयलेट सीट असते. ऑफिसमध्ये अशाच पद्धतीची सोय असते. फक्त येथे कपडे बदलणे आणि आंघोळीची सोय नसते. मॉल, ऑफिसमध्ये वॉशरुम असतात.

3 / 6
रेस्ट रुम म्हणजे काय? रेस्ट या शब्दाचा आरामाशी काही एक संबंध नाही. हा एक अमेरिकन शब्द आहे. त्याचा अर्थ वॉशरुम असाच होतो. अमेरिकेत रेस्टरुम हा शब्द प्रचलित आहे.

रेस्ट रुम म्हणजे काय? रेस्ट या शब्दाचा आरामाशी काही एक संबंध नाही. हा एक अमेरिकन शब्द आहे. त्याचा अर्थ वॉशरुम असाच होतो. अमेरिकेत रेस्टरुम हा शब्द प्रचलित आहे.

4 / 6
लॅवेटरी हा एक लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ वॉशरुम हाच होतो. पण हल्ली लोकं लॅवेटरी ऐवजी वॉशरुमच म्हणतात. म्हणजेच लॅवटरी आणि वॉशरुममध्ये फारसा फरक नाही.

लॅवेटरी हा एक लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ वॉशरुम हाच होतो. पण हल्ली लोकं लॅवेटरी ऐवजी वॉशरुमच म्हणतात. म्हणजेच लॅवटरी आणि वॉशरुममध्ये फारसा फरक नाही.

5 / 6
आता टॉयलेट म्हणजे काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. टॉयलेटमध्ये फक्त टॉयलेट सीट असते. तिथे नैसर्गिक विधी आणि लघवी करण्याची सोय असते.

आता टॉयलेट म्हणजे काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. टॉयलेटमध्ये फक्त टॉयलेट सीट असते. तिथे नैसर्गिक विधी आणि लघवी करण्याची सोय असते.

6 / 6
Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.