AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळी जादू म्हणजे काय? ती खरंच अस्तित्त्वात आहे का? जाणून घ्या…

अनेकदा भोंदू बाबांच्या भूलथांपांना बळी पडून काही ठिकाणी काळी जादू केल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. मात्र काळी जादू खरंच असते का? असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो.

| Updated on: Jul 18, 2025 | 1:28 PM
Share
black magic अनेकदा निर्जन स्थळी, पर्वतावर तुम्हाला काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, मिरची, हळदी-कुंकू दिसतं. महाराष्ट्रासह भारतातही अनेक ठिकाणी असे अघोरी प्रकार केले जातात.

black magic अनेकदा निर्जन स्थळी, पर्वतावर तुम्हाला काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, मिरची, हळदी-कुंकू दिसतं. महाराष्ट्रासह भारतातही अनेक ठिकाणी असे अघोरी प्रकार केले जातात.

1 / 5
अशा प्रकारची जादू करून एखाद्यावर सूड उगवण्यासाठी, आर्थिक लाभ मिळवण्याठी, खजिना शोधण्यासाठी किंवा अन्य अमुक फायदा घडवून आणण्यासाठी अशा प्रकारची अवैज्ञानिक कामं केली जातात. यालाच काही ठिकाणी काळी जादू असंही म्हटलं जातं.

2 / 5
वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव, शिक्षणाचा अभाव  आणि भोंदूबाबांना बळी पडून अनेकजण काळ्या जादूचे प्रयोग करतात. अशा प्रयोगापोटी काही जण तर हजारो रुपये गमावून बसतात. परंतु त्यांचे इप्सित साध्य होत नाही.

वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव, शिक्षणाचा अभाव आणि भोंदूबाबांना बळी पडून अनेकजण काळ्या जादूचे प्रयोग करतात. अशा प्रयोगापोटी काही जण तर हजारो रुपये गमावून बसतात. परंतु त्यांचे इप्सित साध्य होत नाही.

3 / 5
महाराष्ट्रात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे. अंधश्रद्धेला बळी पडून काळ्या जादूसारखे अघोरी प्रकार केले तर या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे.  त्यामुळे काळी जादू यासारखे प्रकार अस्तित्त्वात नसून अशा प्रयोगांच्या आहारी जाऊ नये, असे सांगितले जाते.

4 / 5
ग्रामीण भागात किंवा शहरी भागातील अंधश्रद्ध लोकही दैवी चमत्कारासारख्या अस्तित्त्वात नसलेल्या संकल्पनांना बळी पडतात. त्यामुळे काळी जादू असा कोणताही प्रकार अस्तित्त्वात नसून लिंबू, मिरची, हळद कुंकू, बाहुल्या यांच्या माध्यमातून लोकांना फक्त घाबरवण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे सांगितले जाते. (टीप- या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!