AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बार, क्लब आणि पबमध्ये काय फरक? तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता? जाणून घ्या A टू Z माहिती

अनेकांना बार, क्लब आणि पब हे एकच वाटतात, पण त्यांचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. तुम्हाला शांतपणे वेळ घालवायचा आहे की रात्रभर डान्स करायचा आहे? तुमच्या आवडीनुसार योग्य जागा निवडण्यासाठी या तिन्हीमधील फरक सविस्तर समजून घ्या.

| Updated on: Jan 08, 2026 | 2:04 PM
Share
आजच्या धावपळीच्या जीवनात विकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी अनेक जण नाईटलाईफ एन्जॉय करण्यासाठी जातात. दिल्ली-मुंबईसारख्या शहरांमध्ये नाईटलाइफची मोठी क्रेझ आहे. पण आजही अनेकजण बार, कल्ब आणि पब याबद्दल गल्लत करतात. आज आपण या तीनमध्ये नेमका काय फरक असतो, याची माहिती घेणार आहोत.

1 / 8
बार, कल्ब आणि पब या तिन्ही ठिकाणांचे स्वरूप, वातावरण आणि उद्देश पूर्णपणे वेगळे असतात. बार हे प्रामुख्याने मद्य किंवा पेये देण्यासाठी ओळखले जाते. येथील वातावरण सामान्यतः शांत आणि आरामदायी असते. येथे एक लांब काउंटर (Bar Counter) असतो आणि बसण्यासाठी सोयीस्कर जागा असते.

2 / 8
ज्यांना मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत गप्पा मारत आरामात ड्रिंकचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी बार हा सर्वोत्तम पर्याय असतो येथे खूप मोठ्या आवाजात संगीत नसते. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स होता येते.

3 / 8
जर तुम्हाला रात्रभर नाचायचे असेल आणि मोठ्या आवाजातील संगीताची आवड असेल, तर क्लबचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरतो. कल्बमधील वातावरण अत्यंत उत्साही आणि हाय एनर्जी असते. येथे लेझर लाइट्स आणि मोठा डान्स फ्लोर असतो.

4 / 8
क्लबमध्ये सहसा डीजे (DJ) असतो. येथे प्रवेश करण्यासाठी अनेकदा ठराविक वयोगट किंवा ड्रेस कोडचे नियम असतात. ज्यांना पार्टी करायची आहे आणि तासनतास डान्स करायचा आहे, अशा तरुणाईसाठी क्लब हे आकर्षणाचे केंद्र असते.

5 / 8
पब हा शब्द पब्लिक हाउस यावरून आला आहे. हे बार आणि रेस्टॉरंटचे मिश्रण मानले जाते. पबचे वातावरण घरगुती आणि स्वागतार्ह असते. येथे बारपेक्षा जास्त आणि क्लबपेक्षा कमी आवाज असतो. पबचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील जेवण.

6 / 8
बारमध्ये फक्त स्नॅक्स मिळतात, पण पबमध्ये तुम्हाला स्टार्टर्सपासून ते मुख्य जेवणापर्यंत सर्व काही मिळते. जर ऑफिसनंतर सहकाऱ्यांसोबत रिलॅक्स होण्यासाठी किंवा कुटुंबासोबत/मित्रांसोबत जेवणाचा आणि पेयांचा आनंद घेण्यासाठी पब ही योग्य जागा आहे.

7 / 8
थोडक्यात सांगायचे तर, जर तुम्हाला शांत वातावरणात मद्यपानाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर बार हा उत्तम पर्याय ठरेल. जर तुम्हाला संगीताच्या तालावर रात्रभर थिरकायचे असेल, तर क्लबची निवड करा आणि जर तुम्हाला चविष्ट जेवणासोबत मित्र-परिवारासह वेळ घालवायचा असेल, तर पब हे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरेल.

8 / 8
Dhurandhar: भारताला जवळचा मित्र मानणारा 'हा' देश 'धुरंधर'वर का नाराज?
Dhurandhar: भारताला जवळचा मित्र मानणारा 'हा' देश 'धुरंधर'वर का नाराज?.
महापौर पदावरून रणकंदन... मग फडणवीस हिंदू आहेत की नाही?
महापौर पदावरून रणकंदन... मग फडणवीस हिंदू आहेत की नाही?.
ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत! नितेश राणे यांची जहरी टीका
ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत! नितेश राणे यांची जहरी टीका.
अंडी-पिल्ली ते बिनदाढीवाला गरूडा..दादा, रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली
अंडी-पिल्ली ते बिनदाढीवाला गरूडा..दादा, रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली.
त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, राज ठाकरेंचा रोख कुणावर अन् कुणाला टोला?
त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, राज ठाकरेंचा रोख कुणावर अन् कुणाला टोला?.
म्हातारे झालो म्हणून...'सर्टिफाईड नागपूरकर'ला राऊतांचं प्रत्युत्तर
म्हातारे झालो म्हणून...'सर्टिफाईड नागपूरकर'ला राऊतांचं प्रत्युत्तर.
बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा मैदानात,BJP च्या पराभवाचे पाढेच वाचले
बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा मैदानात,BJP च्या पराभवाचे पाढेच वाचले.
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले....
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण.
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात...
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात....