घुबड या पक्ष्याबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. अनेकजण या पक्षाला अशुभ समजतात.
1 / 5
तुम्ही कुठे जात असाल आणि अचानकपणे तुमच्या समोरून घुबड आले तर तो एक चांगला संकेत मानला जातो.
2 / 5
अचानकपणे घुबड समोर आल्यास तुमचे अडकलेले पैसे मिळतात असे मानले जाते.
3 / 5
तसेच तुमचे जुने कर्जही संपून जाईल, असे मानले जाते. घुबड या पक्ष्याबाबत अनेक गैरसमज आहेत. मात्र सामान्य पक्ष्याप्रमाणेच तोही एक साधारण पक्षी आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली या पक्षाबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.
4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.