AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या अभ्यासासाठी कोणती दिशा योग्य? जाणून घ्या

वास्तुशास्त्रात कोणत्या वस्तू कुठे असाव्यात? इथपासून काय करावं आणि काय नाही? याबाबत नियम सांगितले आहेत. अनेकदा वास्तूशास्त्र नियमांचं पालन न केल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मुलांच्या अभ्यासासाठी खोली करत असाल तर वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवा.

| Updated on: Jun 25, 2025 | 7:28 PM
Share
मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी पालक प्रयत्न करत असतात. वास्तुशास्त्रात यासाठी काही नियम सांगितले आहे. मुलांनी कोणत्या बाजूला तोंड करून अभ्यास करावा याबाबत सांगितलं आहे. चला वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं ते जाणून घेऊयात

1 / 6
वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन केलं तर घरात सकारात्मक वातावरण राहतं. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वास्तुशास्त्रात काही नियम आणि दिशा सांगितली गेली आहे.

वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन केलं तर घरात सकारात्मक वातावरण राहतं. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वास्तुशास्त्रात काही नियम आणि दिशा सांगितली गेली आहे.

2 / 6
मुलांच्या अभ्यासाची खोली कायम घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी. मुलांचा अभ्यास करताना तोंड हे पूर्व किंवा  उत्तर दिशेला असावं.

मुलांच्या अभ्यासाची खोली कायम घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी. मुलांचा अभ्यास करताना तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं.

3 / 6
पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास करणं उत्तम मानलं गेलं आहे. यासाठी मुलांना या दिशेकडे पाहून अभ्यास करण्याचा सला दिला जातो.

पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास करणं उत्तम मानलं गेलं आहे. यासाठी मुलांना या दिशेकडे पाहून अभ्यास करण्याचा सला दिला जातो.

4 / 6
मुलं अभ्यास करतात ती खोली कायम व्यवस्थित असावी. सामान अस्तव्यस्त पडलं असेल तर अभ्यासात मन रमत नाही. तसेच सकारात्मक ऊर्जा राहत नाही.

मुलं अभ्यास करतात ती खोली कायम व्यवस्थित असावी. सामान अस्तव्यस्त पडलं असेल तर अभ्यासात मन रमत नाही. तसेच सकारात्मक ऊर्जा राहत नाही.

5 / 6
मुलांच्या खोलीला कायम हलक्या रंगाचा पेंट करावा. यामुळे मुलांचं मन शांत राहतं. तसेच त्यांचं लक्ष केंद्रीत राहतं. (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदी) ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

6 / 6
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा