Social Media Meme’s : राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे या सर्व परिस्थितीवर ‘सोशल मीडियावर मीमस्चा जोरदार पाऊस’ पडलाय

राज्याच्या राजकरणातील सध्याच्या घडामोडीवर सोशल मीडियवर सक्रीय असणारी तरूण मंडळी शांत कशी बसणार. त्यांनी केलेल्या ह्या मीमवर एकदा नजर टाकलीच पाहीजे.

| Updated on: Jun 21, 2022 | 4:34 PM
राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे या सर्व परिस्थितीवर सोशल मीडियावर मीमस्चा जोरदार पाऊस पडलाय. त्यावर नजर टाकूया.

1 / 6
विधानपरिषदेच्या निकाल नंतर समाजमाध्यमावर मीम्सचा धुमाकूळ.  त्यातच राज्याच्या राजकरणातील सध्याच्या घडामोडीवर सोशल मीडियवर सक्रीय असणारी तरूण मंडळी शांत कशी बसणार. त्यांनी केलेल्या ह्या मीमवर एकदा नजर टाकलीच पाहीजे.

2 / 6
महाराष्ट्रात राजकीय नाट्य चांगलंच रंगात आलंय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी खेळलेली खेळी आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी खेळायला सुरुवात केलीये. काल पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे कुणाच्याही संपर्कात नाही. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या अनेक आमदारांचाही फोन नॉट रिचेबल येत असल्याने महाविकास आघाडी सरकारवर सत्तेतून पायउतार होण्याची टांगती तलवार आहे का असा प्रश्न आहे. त्यातच सोशल मीडिायावर मीम्सचा पाऊस पडलाय.

3 / 6
कोणतीही घटना घडली की त्यावर सोशल मीडियावर मीम केले जातात.विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे नाराज झालेत. असं म्हणटलं जातंय. त्यावर सोशल मीडियावर अनेक मीम्स केले जात आहेत. त्यातील काही मीम्स.

4 / 6
त्यानंतर ते गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली. शिवसेने आमदारांसोबत एकनाथ शिंदे सूरतला जाऊन नॉट रिचेबल झाले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे सरकार वाचवण्यासाठीची कसरत महाविकास आघाडीला करावी लागतेय. तर दुसरीकडे भाजपकडून गुजरातमध्ये ऑपरेशन लोटसला सुरुवात झाल्याचं सांगितलं जातंय.

5 / 6
आधी 26 नंतर आकडा वाढत गेला आहे.  आमदार एकनाथ शिंदेसोबत असल्याचं सांगितलं जातं.त्यातच एकनाथ शिंदे काल पासून नॉट रीचेबल असल्या कारणाने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होणार असल्याचे सांगितले जात आहे. (सर्व मीम्स क्रेडीट सोशल मीडिया)

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.