मंदिर वहीं बनाएंगे.. ‘या’ व्यक्तीने लिहिलं होतं घोषवाक्य; जे बनलं राम मंदिर आंदोलनाचं प्रतीक

Who wrote the slogan Mandir Wahi Banayege? Ram Mandir Inauguration Update : अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन होत आहे. हे मंदिर उभं राहण्यामागे मोठा लढा आहे. मोठं आंदोलन झालं. या आंदोलनाती 'मंदिर वहीं बनायेंगे' या घोषवाक्य कुणी लिहिलं? पाहा...

| Updated on: Jan 22, 2024 | 11:47 AM
अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन आज होतंय. या सोहळ्याला असंख्य रामभक्त अयोध्येत दाखल झालेत. राम मंदिर उभं राहण्यामागे मोठा लढा आहे.

अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन आज होतंय. या सोहळ्याला असंख्य रामभक्त अयोध्येत दाखल झालेत. राम मंदिर उभं राहण्यामागे मोठा लढा आहे.

1 / 5
राम मंदिर आंदोलनातील 'राम लल्ला हम आयेंगे मंदिर वहीं बनायेंगे' हे घोषवाक्य कुणी लिहिलं? हे तुम्हाला माहिती आहे का?

राम मंदिर आंदोलनातील 'राम लल्ला हम आयेंगे मंदिर वहीं बनायेंगे' हे घोषवाक्य कुणी लिहिलं? हे तुम्हाला माहिती आहे का?

2 / 5
मूळ मध्यप्रदेशमधील असलेल्या बाबा सत्यनारायण मौर्य यांनी पहिल्यांचा ही घोषणा दिली आहे. मौर्य यांनी 1986 साली त्यांनी ही घोषणा दिली. तेव्हा ते केवळ 22 वर्षांचे आहेत.

मूळ मध्यप्रदेशमधील असलेल्या बाबा सत्यनारायण मौर्य यांनी पहिल्यांचा ही घोषणा दिली आहे. मौर्य यांनी 1986 साली त्यांनी ही घोषणा दिली. तेव्हा ते केवळ 22 वर्षांचे आहेत.

3 / 5
मध्यप्रदेशमधील उज्जैनमध्ये त्यांनी पहिल्यांदा ही घोषणा दिली. मोर्य हे पेंटर आहेत.  कार सेवेसाठी गेलेले असताना अयोध्येमधील भिंतीवर त्यांनी ही घोषणा लिहिली.

मध्यप्रदेशमधील उज्जैनमध्ये त्यांनी पहिल्यांदा ही घोषणा दिली. मोर्य हे पेंटर आहेत. कार सेवेसाठी गेलेले असताना अयोध्येमधील भिंतीवर त्यांनी ही घोषणा लिहिली.

4 / 5
अयोध्यतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात 6 हजार व्हीआयपी लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यातील एक म्हणजे बाबा सत्यनारायण मौर्य आहे. पंतप्रधान मोदी त्यांना व्यक्तिगतरित्या ओळखतात. आजच्या या सोहळ्याला मोर्य हजर आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.