AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डी-मार्टच्या बिलावर नेमकं काय लिहिलेले असते? जे सुरक्षा रक्षक बॅग चेक न करता बिल बघतो

सध्या मोठ्या प्रमाणात लोक डी-मार्टमध्ये खरेदी करतात. पण तुम्ही डी-मार्टमधून बाहेर पडताना सुरक्षा रक्षक बॅग चेक न करता बिल का चेक करतो. 99 टक्के लोकांना माहिती नाही योग्य उत्तर.

| Updated on: Jul 09, 2026 | 1:01 PM
Share
गेल्या अनेक दिवसांपासून डी-मार्ट हे सर्वसामान्य ग्राहकांसाठी किराणा, घरगुती वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या साहित्याची एकाच ठिकाणी खरेदी करण्याचे लोकप्रिय केंद्र बनले आहे. मात्र, खरेदी पूर्ण करून बिल भरल्यानंतर कॅशिअर बिलावर काही आकडे किंवा नोंदी का करतो आणि बाहेर पडताना सुरक्षा रक्षक सर्वप्रथम तेच बिल का तपासतो असा प्रश्न अनेक ग्राहकांच्या मनात येतो.

1 / 5
यामागचे कारण अत्यंत सोपे आहे. ग्राहकाने खरेदीदरम्यान डी-मार्टमधून किती बॅग किंवा शॉपिंग बॅग घेतल्या आहेत याची नोंद कॅशिअर बिलावर करतो. बिलावरील ही नोंद पुढील तपासणीसाठी महत्त्वाची ठरते.

यामागचे कारण अत्यंत सोपे आहे. ग्राहकाने खरेदीदरम्यान डी-मार्टमधून किती बॅग किंवा शॉपिंग बॅग घेतल्या आहेत याची नोंद कॅशिअर बिलावर करतो. बिलावरील ही नोंद पुढील तपासणीसाठी महत्त्वाची ठरते.

2 / 5
ग्राहक बाहेर पडताना सुरक्षा रक्षक प्रत्येक वस्तू वेगळी तपासत नाही. त्याऐवजी तो बिलावरील नोंदी आणि ग्राहकाकडे असलेल्या बॅगांची संख्या पडताळून पाहतो. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर बिलावर शिक्का मारून ग्राहकाला बाहेर जाण्याची परवानगी दिली जाते.

3 / 5
ही प्रक्रिया ग्राहकांच्या सुरक्षेसह स्टोअरमधील मालाची योग्य नोंद राहावी, अनावधानाने किंवा चुकीने कोणतीही वस्तू बिलाशिवाय बाहेर जाऊ नये आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता कायम राहावी यासाठी राबवली जाते.

ही प्रक्रिया ग्राहकांच्या सुरक्षेसह स्टोअरमधील मालाची योग्य नोंद राहावी, अनावधानाने किंवा चुकीने कोणतीही वस्तू बिलाशिवाय बाहेर जाऊ नये आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता कायम राहावी यासाठी राबवली जाते.

4 / 5
म्हणूनच, पुढील वेळी डी-मार्टमध्ये खरेदी केल्यानंतर सुरक्षा रक्षक तुमचे बिल तपासत असल्यास, त्यामागील उद्देश तुमच्या खरेदीची आणि घेतलेल्या कॅरी बॅगांची पडताळणी करणे हा असतो. ही प्रक्रिया नियमित आणि सुरक्षित खरेदी व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते.

5 / 5
Follow Us
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी