AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांना EV चा सल्ला, मग पंतप्रधान स्वतः इलेक्ट्रिक कार का वापरत नाहीत? अखेर समोर आले कारण!

जगातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता पीएम मोदींनी आपल्या ताफ्यातील गाड्या ५० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. पण लोकांना EV चा सल्ला देणारे पंतप्रधान स्वतः पेट्रोल कार का वापरतात? जाणून घ्या यामागचे कारण.

| Updated on: May 15, 2026 | 2:26 PM
Share
जगातील तणावपूर्ण परिस्थिती आणि वाढत्या इंधनाच्या किमतींमुळे देशावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुरक्षेतील गाड्यांची संख्या थेट ५० टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश दिला आहे.

1 / 8
पण लोकांना इलेक्ट्रिक गाड्या (EV) वापरण्याचा सल्ला देणारे पंतप्रधान स्वतः मात्र पेट्रोल किंवा डिझेल कार का वापरतात? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. यामागे सुरक्षेचे एक मोठे रहस्य दडलेले आहे.

2 / 8
पंतप्रधान वापरत असलेली गाडी ही सामान्य गाडी नसते. त्यात मोठ्या प्रमाणात हाय सेक्युरिटी पाहायला मिळते. त्यांच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान इलेक्ट्रिक कार वापरु शकत नाही. पंतप्रधानांची सुरक्षा अत्यंत कडक नियमांनुसार चालते. त्यांची गाडी अशी असावी लागते, ज्याच्यावर कोणताही मोठा बॉम्बस्फोट किंवा बंदुकीच्या गोळ्यांचा अजिबात परिणाम होणार नाही.

3 / 8
पंतप्रधानांच्या कारला सुरक्षिततेसाठी खूप जड लोखंडी आणि स्टीलचे धातूचे कवच बसलेले असते. यामुळे गाडीचे वजन सामान्य गाड्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. एवढ्या अवाढव्य वजनाची बुलेटप्रूफ गाडी खेचण्यासाठी सध्याच्या इलेक्ट्रिक कारमधील बॅटरी तंत्रज्ञान आणि त्यांची क्षमता पुरेशी नाही.

4 / 8
भारतात अद्याप अशा कडक सुरक्षेच्या इलेक्ट्रिक कारची यशस्वी चाचणी झालेली नाही. त्यामुळे, जोपर्यंत पूर्णपणे सुरक्षित आणि मजबूत 'बुलेटप्रूफ इलेक्ट्रिक कार' तयार होत नाही, तोपर्यंत पंतप्रधानांना मुख्य प्रवासासाठी पेट्रोल-डिझेल गाडीच वापरावी लागेल.

5 / 8
पंतप्रधानांची मुख्य कार बदलण्यास वेळ लागणार असला, तरी त्यांच्या सुरक्षेतील इतर गाड्या बदलण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांच्या ताफ्यातील पायलट कार (पुढे चालणारी गाडी), एस्कॉर्ट गाड्या आणि रुग्णवाहिका यामध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश केला जात आहे.

6 / 8
नुकत्याच झालेल्या गुजरात आणि आसाम दौऱ्यात त्यांचा ताफा आधीपेक्षा खूप लहान दिसला होता. या बदलासाठी त्यांनी सरकारी तिजोरीतून एकही रुपया खर्च करून नवीन गाडी घेतली जाणार नाही. सध्या असलेल्या गाड्यांचाच योग्य वापर करण्यावर पंतप्रधानांचा भर आहे.

7 / 8
पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे भारतामधील टाटा (Tata) आणि महिंद्रा (Mahindra) सारख्या मोठ्या कार कंपन्यांना एक नवीन आव्हान मिळाले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेला साजेशी मजबूत आणि सुरक्षित इलेक्ट्रिक कार भारतातच तयार करण्यासाठी सध्या या कंपन्या प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भविष्यात पंतप्रधान मोदी भारतात बनलेल्या (Made in India) इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ गाडीत दिसू शकतात.

8 / 8
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...