AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बातमी वाचताच पुरती उतरेल! वाईनबाबतची मोठी अपडेट समोर; तळीरामांची मोठी पंचाईत होणार

मद्य प्रेमींची नशा उतरवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून खिशाला परवडणारी वाईन आता महागणार आहे. आता त्या मागे नेमकं कारण काय आहे? चला जाणून घेऊया...

| Updated on: Jan 24, 2026 | 3:15 PM
Share
भारतात वाईन पिणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. पण द्राक्षापासून बनणारी ही वाईन महागणार असल्याचे एकूणच चित्र आहे. कारण बरेच महिने पडलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पन्न घटले आहे. त्यामुळे वाईनची किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

1 / 5
नाशिक जिल्ह्यात सहा महिने सतत झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65 टक्के घट झाली आहे. याचा थेट परिणाम वाईन उद्योगावर होणार असून, वाईन उत्पादनात 50 ते 60 टक्के घट होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यात सहा महिने सतत झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65 टक्के घट झाली आहे. याचा थेट परिणाम वाईन उद्योगावर होणार असून, वाईन उत्पादनात 50 ते 60 टक्के घट होण्याची शक्यता आहे.

2 / 5
दरवर्षी अडीच ते तीन कोटी लिटर वाईन तयार होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वाईन प्रेमींसाठी ही अतिशय वाईट बातमी असल्याचे समोर आले आहे.

दरवर्षी अडीच ते तीन कोटी लिटर वाईन तयार होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वाईन प्रेमींसाठी ही अतिशय वाईट बातमी असल्याचे समोर आले आहे.

3 / 5
द्राक्षांच्या तुटवड्यामुळे बेदाणा व्यावसायिक आणि वाईन उद्योगात खरेदीसाठी स्पर्धा वाढणार असून, द्राक्ष उत्पादकांना प्रति किलो सुमारे दोन रुपये अधिक दर मिळण्याची शक्यता आहे.

द्राक्षांच्या तुटवड्यामुळे बेदाणा व्यावसायिक आणि वाईन उद्योगात खरेदीसाठी स्पर्धा वाढणार असून, द्राक्ष उत्पादकांना प्रति किलो सुमारे दोन रुपये अधिक दर मिळण्याची शक्यता आहे.

4 / 5
मात्र, महाग दराने द्राक्ष खरेदी करावी लागल्याने वाईनच्या दरात वाढ होण्याचे संकेत ऑल इंडिया वाइन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी दिले  नाशिक जिल्ह्यात सध्या 38 वायनरी कार्यरत असून, येथे व्हाईट, स्पार्कलिंग आणि पोर्ट वाईनचे उत्पादन घेतले जाते.

5 / 5
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.